भरती वाला भाऊ स्पेशल चालू घडामोडी सराव टेस्ट October 31, 2024 by patilsac93@gmail.com भरती वाला भाऊ परीक्षाभिमुख चालू घडमोडी सराव टेस्ट 1 / 10NITI आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचे चॅप्टर मिळवणारे पहिले राज्य कोणते? केरळ तेलंगाना महाराष्ट्र प. बंगाल 2 / 10साक्षी मलिक यांच्या आत्मकथेचे नाव काय आहे? BHUMI FIGHTER MAIDAAN WITNESS 3 / 10C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेड्रो सांचेझ यांनी संयुक्तपणे --------- मध्ये टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले? मुंबई चेन्नई वडोदरा पुणे 4 / 10सरकारने --------- येथे मुथालापोझी बंदर विकसित करण्यासाठी रु.177 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली? चेन्नई जयपूर मुंबई तिरुवनंतपुरम 5 / 10रेल्वे संरक्षण दलाने आपल्या शूर जवानांच्या बलिदानाच्या सन्मान करण्यासाठी सुरु केलेल्या वेबसाईटचे नाव काय आहे? Digital Memorial of Honor Bravehearts Of RPF Heroes Of Railways Digital Memorial Of Valor 6 / 10दरवर्षी राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो ? 31 ऑक्टोबर 30 सप्टेबर 02 ऑक्टोबर 26 जानेवारी 7 / 10जागतिक न्याय प्रकल्पाचा 'Rule of Low Endex -2023' मध्ये भारताचे स्थान काय आहे? 85 वा 79 वा 78 वा 83 वा 8 / 10केंद्र सरकारने जनगणना कोणत्या वर्षी सुरु करण्याच्या निर्णय घेतला आहे? 2024 2025 2026 2027 9 / 10भारताचे नवीन वित्त सचिन कोण आहेत? तुहिन कांता पांडे अमृत मोहन प्रसाद डि.के. सुनील अलोक रंजन 10 / 10NAFED चे नवीन व्यवस्थापकीय संचालक ( MD ) आणि CEO कोण बनले आहे ? तरूण गोयल दीपक अग्रवाल मनीष शर्मा राजेश मल्होत्रा Your score isThe average score is 51% 0% Restart quiz
NAFED चे नवीन व्यवस्थापकीय संचालक ( MD ) आणि CEO कोण बनले आहे ? galt takla ahe tumi ans techa ahe 5 7 8 he pan Reply
NAFED चे नवीन व्यवस्थापकीय संचालक ( MD ) आणि CEO कोण बनले आहे ? galt takla ahe tumi ans techa ahe
5 7 8 he pan
9960318787 whatapp la screen shot taka mam
1St
Out off
Mast
Yek nonar bhau