विषय – भूगोल ( भारतातील प्रसिद्ध शहरे ) April 4, 2025April 4, 2025 by patilsac93@gmail.com भूगोल (भारतातील प्रसिद्ध शहरे) 1 / 201) सायन्स सिटी , नॅशनल बोटनीकल गार्डन कोठे आहे ? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) वैशाली B) मथुरा C) लखनौ D) कोलकाता 2 / 202) शालिमार गार्डन , निष्णात गार्डन, परी महाल , दल सरोवर कोठे आहे A) श्रीनगर B) लेह C) चंदीगड D) गुरुग्राम 3 / 20 3) सरदार पटेल पोलिस अकादमी, सलारगंज म्युझियम कोठे आहे A) हैदराबाद B) सिमला C) दिल्ली D) नोयडा 4 / 204) फ्रेंडशीप गार्डन , लोह - पोलाद उद्योगाचे केंद्र कोठे आहे ? A) नाशिक B) श्रीनगर C) भिलाई D) पुणे 5 / 205) इंडिया गेट , लाल किल्ला, त्रिमूर्ती भवन , कुतुबमिनार कोठे आहे A) मुंबई B) बंगरूळ C) दिल्ली D) लखनऊ 6 / 20 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) जगातील सर्वाधिक उंचीवरील शहर - A) हरिद्वार B) लेह C) श्रीनगर D) त्रिसूर 7 / 207) सम्राट अशोक ने प्राचीन बौद्ध स्तुप कोठे बांधला ? A) सांची - मध्यप्रदेश B) पुरी ओडिशा C) लुधियाना पंजाब D) कोणार्क ओडिशा 8 / 208) सिंधू संस्कृती चे महत्वाचे नगर कोणते A) वैशाली B) विदिशा C) लोथल D) जयपूर 9 / 209) श्रीकृष्ण जन्मभूमी - A) लोथल B) लखनौ C) मथुरा D) भुवनेश्वर 10 / 2010) जगन्नाथपुरी रथयात्रा हे कोणत्या शहरात आहे ? A) श्रीपेराबेंदुर तमिळनाडू B) मथुरा उ. प्रदेश C) तंजावर तमिळनाडू D) पुरी ओडिशा 11 / 2011) भारताचे पॅरिस pink city of india ..... हे शहर आहे A) जयपूर B) विजयनगर C) सांची D) नाशिक 12 / 2012) पूर्वाश्रमीचे मद्रास; जवळच महाबलीपुरम येथे रथमंदिर हे कोणत्या शहरात आहे A) कोलकाता B) चेन्नई C) अयोध्या D) श्रीरामपूर 13 / 2013) राणा कुंभ याने ...... येथे विजयस्थांभ बांधला. A) चेन्नई B) प्रयागराज C) लखनऊ D) चितोडगड 14 / 2014) ....... या शहरात सूर्यमंदिर आहे . A) कोणार्क ओडिशा B) बनारस उ. प्रदेश C) गया बिहार D) या.नाही 15 / 2015) मंदिरांचे शहर, लिंगराज (कलिंगा) मंदिर . चित्रकारिणी मंदिर, उदयगिरी, खाडगीरी लेणी हे कोणत्या शहरात आहे A) आनंद गुजरात B) तंजावर तामिळनाडू C) पतियाळा पंजाब D) भुवनेश्वर ओडिशा 16 / 2016) लाल बाग, उद्यानांचे शहर, IT उद्योग, भारताची Silicon city, भारतीय विज्ञान संस्था (IIS) कोणत्या शहरात आहे A) बंगरूळ B) मुंबई C) कोलकाता D) दिल्ली 17 / 2017) हिंदू विश्वविद्यालय ..... या शहरात आहे A) गया B) प्रयागराज C) मथुरा D) बनारस 18 / 2018) लष्करी वाहने निर्मितीचे शहर ( शक्तिमान, सारथ ट्रक) अजय रणगाडा निर्मिती प्रकल्प शहर कोणते? A) आवडी तामिळनाडू B) धनबाद झारखंड C) पतियाळा पंजाब D) पाटणा बिहार 19 / 2019) गुरु रामसिंग (4थे शीख गुरु) यांनी वसविले सुवर्ण मंदिराचे शहर कोणते A) अयोध्या B) नांदेड C) अमृतसर D) चंदीगड 20 / 2020) ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये होमरूल लीग ची स्थापना कोणत्या शहरात केली ? A) बेळगाव B) मुंबई C) अड्यार D) पुणे Your score isThe average score is 60% 0% Restart quiz