बुद्धिमत्ता सराव चाचणी

Math & Reasoning Practice Test गणित & बुद्धिमत्ता सराव प्रश्न चाचणी

बुद्धिमत्ता सराव चाचणी

1 / 10

17 बदक 17  मासे 17 मिनिटात खातात, तर 1 बदक 1 मासा किती मिनिटात खाईल?

2 / 10

तीन घंटा एकाच वेळी सकाळी 11 वाजतात. त्या तिन्ही घंटा अनुक्रमे 20 मिनिट, 30 मिनिट व 40 मिनिटांनी पुन्हा पुन्हा वाजतात. त्यानुसार त्या तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी किती वाजता वाजतील?

3 / 10

मी एक संख्या मनात धरली. तिच्यात 34 मिळवून आलेल्या बेरजेला 7 ने भागले असता भागाकार 11 आला असेल, तर मी मनात धरलेली संख्या कोणती?

4 / 10

संजना मुलींच्या रांगेत मधोमध उभी असून तिच्या डावीकडून क्रमांक 32 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

5 / 10

एका फोटोमध्ये चार मुली असून रोशा हि रिणाच्या डावीकडे आहे. रीना व मंजूच्या मध्ये रीटा आहे, तर फोटोत अगदी उजवीकडे कोण आहे?

6 / 10

AY,  BX,  CW,  DV, ??

7 / 10

एका टोपलीत प्रत्येक 6 निळ्या झेंड्या मागे 2 पांढरे व 3 काळे झेंडे आहेत. तेथे एकूण 209 झेंडे असतील, तर त्यातील पांढरे झेंडे किती?

8 / 10

हेल्मेटला पेन म्हटले, पेन्सिलला काठी म्हटले, पेनाला पिशवी म्हटले, काठीला वही म्हटले, वहिला गादी म्हटले तर पिशवीने कशावर लिहाल?

9 / 10

शरद चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल?

10 / 10

दुचाकी सायकलची किंमत 5000/- रुपये आहे, दुकानदार शेकडा 5 सूट देतो, तर किती रुपये सूट मिळेल?

Your score is

The average score is 59%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र