बीड जिल्हा पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) बीड पोलीस

1 / 100

1) एक मोटरसायकल चार तासात 116 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने गेल्यास ती मोटारसायकल सात तासात किती अंतर कापेल ?

2 / 100

2) एका रांगेत पुंडलीक समोरून 12 वा मागून 8 वा आहे. याच रांगेत दत्तात्रय मध्यभागी असल्यास त्याचा क्रमांक कितवा ?

3 / 100

3) 772 चे 25% किती ?

4 / 100

4) 45 व 75 यांचा लसावि किती ?

5 / 100

5) एका व्यवहारात झालेला 7200 रू. नफा अ, ब, क यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती ?

6 / 100

6) रमेशला एका विषयात 40 पैकी 32 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले?

7 / 100

7) एका चौरसाची परिमिती 56 सें.मी. आहे. तर त्या चौरसाची एक बाजू किती से.मी.ची आहे.

8 / 100

8) (6)³ + (7)³ =?

9 / 100

9) (241)² =?

10 / 100

10) 5×4÷4=?

11 / 100

11) 9+3×21÷7=?

12 / 100

12) 654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती ?

13 / 100

13) 6 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल ?

14 / 100

14) 16×5÷10+4-3=?

15 / 100

15) 1346 + 173 + 768 + 19 =?

16 / 100

16) 5832 चे घनमूळ किती ?

17 / 100

17) 0.32 + 3.72 - 0.94 =?

18 / 100

18) 43,200 सेकंद म्हणजे किती ?

19 / 100

19) जर 2(x)² =√1024

20 / 100

20) 15 चा वर्ग व 4 चा घन यांची वजाबाकी किती होईल ?

21 / 100

21)

22 / 100

22) एका शेताच्या4/5 भागाची किंमत रुपये 42000 आहे. तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल ?

23 / 100

23) 15 मजूर एक काम 36 दिवसांत पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसांत पूर्ण करणेसाठी किती मजूर वाढवावे लागतील ?

24 / 100

24) एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा.

25 / 100

25) एक वस्तू 8 टक्के नफा घेऊन 4860 रुपयाला विकली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल ?

26 / 100

26) कोणते दन केंद्रीय पोलीस दल या प्रकारात मोडत नाही ?

27 / 100

27) महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात ?

28 / 100

28) होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो ?

29 / 100

29) पोलीस दलातील खालील पदांचा चढता क्रम लावा.

अ) पोलीस महासंचालक
ब) विशेष पोलीस महानिरीक्षक
क) पोलीस अधीक्षक
ड) अपर पोलीस महासंचालक

ई) पोलीस उप महानिरीक्षक

30 / 100

30) पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो ?

31 / 100

31) चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे?

32 / 100

32) संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?

33 / 100

33) सातपुडा पर्वत रांगामुळे...........व..........नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

34 / 100

34) सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?

35 / 100

35) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

36 / 100

36) गीर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?

37 / 100

37) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे ?

38 / 100

38) भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण ?

39 / 100

39) जैन धर्माचे पहिले तीर्थनकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे ?

40 / 100

40) पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?

41 / 100

41) ग्रामगीता कोणी लिहिली आहे?

42 / 100

42) महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती ?

43 / 100

43) जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ?

44 / 100

44) बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण...........मोजण्याकरिता वापरतात.

45 / 100

45)

46 / 100

46) दिनांक 01 जुलै 2024 पासून पुराव्यासंदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आला ?

47 / 100

47) भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्यांच्या शिक्षेचे कलम कोणते ?

48 / 100

48) भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

49 / 100

49) सध्या बहुचर्चित असलेली NEET परिक्षा कशासाठी घेतली जाते ?

50 / 100

50) महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत' महिला लाभार्थ्यांना दरमहा किती रक्कम मिळणार आहे ?

51 / 100

51) "मरावे परी किर्तीरूपे उरावे" या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

52 / 100

52) "कल्याणेश्वर" या शब्दाचा विग्रह ओळखा.

53 / 100

53) "मैतक्य" शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा.

54 / 100

54) खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोडशब्द ओळखा. वधू + आगमन = ?

55 / 100

55) 'विपत्काल' या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते ?

56 / 100

56) संधी करा षट् + मास

57 / 100

57) "वानर झाडावर चढले." अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

58 / 100

58) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा.घोड्याने राजास पाडले.

59 / 100

59) "आईच्या कडेवर बाळ होते" या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा

60 / 100

60) "मुलांनो, तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे." या वाक्यातील "तुम्ही" हे सर्वनाम..................आहे.

61 / 100

61) "चपळ घोड्याने शर्यत जिंकली." या वाक्यातील विशेषण ओळखा.

62 / 100

62) "आपण आता माझे थोडे ऐका." या वाक्यातील "थोडे" हा शब्द..........

63 / 100

63) "सदासर्वदा योग तुझा घडावा." या वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा.

64 / 100

64) "पर्यावरण" या शब्दाचे लिंग ओळखा.

65 / 100

65) प्रयोग ओळखा : गाईने गवत खाल्ले.

66 / 100

66) "आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही." प्रश्नार्थी करा.

67 / 100

67) "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती" ............... ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे ?

68 / 100

68) "शरयु वर्तृत्व स्पर्धेत प्रथम आली, कारण तिने खूप सराव केला." वाक्य प्रकार ओळखा.

69 / 100

69) "नीलकंठ' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

70 / 100

70) "छत्रपती शिवरायांना दिव्यदृष्टी होती" या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा.

71 / 100

71) "अमृताहुनि गोड नाम तुझे देवा" हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

72 / 100

72) "पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात." या वाक्यातील उद्देश्यविस्तारक कोणते ?

73 / 100

73) शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.

74 / 100

74) "कधीही जिंकला न जाणारा" हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता ?

75 / 100

75) "मनी वसे ते स्वप्नी दिसे" याचा अर्थ कोणता ?

76 / 100

76) AZY, BYXW, CXWVU, ?

77 / 100

77) PALE: LEAF :: POSH:?

78 / 100

78) खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1, 4, 27, 16, 125, 36, ?

79 / 100

79) एका सांकेतिक भाषेत "DOG" हा शब्द "GRJ" असा लिहितात तर "MAN" हा शब्द कसा लिहिला जाईल?

80 / 100

80) महाराष्ट्र : मुंबई :: नागालँड : ?

81 / 100

81) जर PERCENTAGE = 1423405674 आणि SCORE = 83924 तर TARGET = ?

82 / 100

82) 1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता, तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल ?

83 / 100

83) पाच मुले एका रांगेत बसली आहेत, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. विरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे, तर सर्वात कडीच्या बाजूला कोण बसले आहे?

84 / 100

84) प्रदीपचा वर्गात वरचा क्रमांक 9 वा आणि तळापासून 38 वा आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत ?

85 / 100

85) दुपारी 3.30 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत मिनीट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल ?

86 / 100

86) अर्णवची आई राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही अर्णवच्या आईची कोण ?

87 / 100

87) कमलाकर म्हणाला, रवीची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे तर कमलाकर रवीचा कोण ?

88 / 100

88) दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्षे असल्यास, त्या दोघांच्या वयाची बेरीज किती ?

89 / 100

89) अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होते, तर आज त्यांचे वयाची बेरीज किती ?

90 / 100

90) एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर तिथे किती गुराखी उभे असतील ?

91 / 100

91) एका गटात 43 विद्यार्थी आहेत त्यापैकी 19 विद्यार्थी चहा पितात तर 22 विद्यार्थी कॉफी पितात. चहा व कॉफी दोन्ही पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9 आहे तर त्या गटात चहा किंवा कॉफी न पिणारे विद्यार्थी किती ?

92 / 100

92) एका कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येका बरोबर कुस्ती खेळायची आहे तर कुस्तीच्या एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील ?

93 / 100

93) एका कार्यक्रमात 40 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल ?

94 / 100

94) एका आयताची लांबी 18 सें.मी. असून त्याची परिमिती 64 सें.मी. आहे, तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती ?

95 / 100

95) एक मुलगा त्याचे घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो, तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो, तर मूळस्थानापासून किती मीटर अंतरावर असेल ?

96 / 100

96) 1,3,9,27,81,?

97 / 100

97) गांधीनगर: गुजरात :: ? : मध्य प्रदेश

98 / 100

98) जर E³ = 125 आहे, J³ = 1000 आहे, तर O³ =?

99 / 100

99) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द ओळखा. अहमदनगर, हमदनगर, हमदनग, मदनग, मदन, ?

100 / 100

100) गटात न बसू शकणारा पर्याय ओळखा.

Your score is

The average score is 51%

0%

Leave a Comment