प्राचीन इतिहास सराव टेस्ट ( Army / SSC / Railway / Police Exam ) February 9, 2025 by patilsac93@gmail.com प्राचीन इतिहास सराव टेस्ट ( Army / SSC / Railway / Police Exam ) 1 / 101) भारताची पहिली मुस्लिम महिला शासक कोण होती? A) मेहबुबा मुफ्ती B) बॅ. जिना C) रझिया सुलताना D) मोनिका सुलताना 2 / 102) कुतूबमिनारच्या कामास प्रारंभ कोणाच्या काळात सुरू झाला होता? A) कुतुबुद्दीन ऐबक B) कृष्ण प्रथम C) अल्लाउद्दीन खिलजी D) इल्तुतमिश 3 / 103) महमूद गजनवीने भारतावर किती वेळा आक्रमण केले? A) 27 B) 11 C) 19 D) 17 4 / 104) गायत्री मंत्रांच्या उल्लेख कोणत्या वेदात आढळतो? A) ऋग्वेद B) यजूर्वेद C) सामवेद D) अथर्ववेद 5 / 105) राष्ट्रकूट वंशाची स्थापना कोणी केली? A) समुद्रगुप्त B) चंद्रगुप्त प्रथम C) दंन्तिदुर्ग D) विजयलाल 6 / 106) पाल वंशाच्या संस्थापक खालीलपैकी कोण आहे? A) विजयलाल B) गोपाल C) नन्नूक D) नरसिंह प्रथम 7 / 107) ई. स. 1191 मध्ये पृथ्वीराज चव्हाण व मोहम्मद घोरी यांच्यात कोणते युद्ध झाले होते? A) म्हैसूरचे युद्ध B) कर्नाटकचे युद्ध C) तराईनचे युद्ध D) यापैकी नाही 8 / 108) कोणार्कमधील सूर्य मंदिराची निर्मिती कोणी केली? A) नरसिंह प्रथम B) चंदेलांनी C) विजयलाल D) अजयपाल 9 / 109) 'हर्षचरित' या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? A) कलिंग B) बाणभट्ट C) पाणिनी D) कल्हन 10 / 1010) समुद्रगुप्तला 'भारताचे नेपोलियन' असे कोणी म्हटले? A) पी. व्ही. स्मिथ B) राजा हरिसेन C) व्ही. एस. स्मिथ D) मेघवर्णन Your score isThe average score is 55% 0% Restart quiz
nice