पोलीस सराव टेस्ट (2022-23) यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई March 7, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस सराव टेस्ट (2022-23) यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई 1 / 1001) स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले? A) महाराष्ट्र B) कर्नाटक C) गुजरात D) पंजाब 2 / 1002) महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्नी वॉरियर हा युद्धसराव भारत आणि कोणत्या देशाबरोबर पार पडला ? A) चीन B) सिंगापूर C) श्रीलंका D) रशिया 3 / 1003) व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26 व्या वार्षिक सभेत आयर्लंडने कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली ? A) भारत B) रशिया C) अमेरिका D) जपान 4 / 1004) भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची कोणत्या ठिकाणी सुरुवात झाली ? A) श्रीहरीकोटा B) भाभा अणुशक्ती केंद्र मुंबई C) आयआयटी मुंबई D) आयआयटी चेन्नई 5 / 1005) 26 जानेवारी 2023 पर्यंत जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरविण्यात आले, जलजीवन अभियान कधी सुरू करण्यात आले ? A) 15 ऑगस्ट 2018 B) 15 ऑगस्ट 2019 C) 15 ऑगस्ट 2020 D) 15 ऑगस्ट 2021 6 / 1006) भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाचे प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली आहे ? A) डब्ल्यू. एच.ओ. B) संयुक्त राष्ट्र महासभा C) युनेस्को D) जागतिक व्यापार संघटना 7 / 1007) भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाइपलाईनद्वारे डिझेल पुरविणार आहे ? A) भारत नेपाळ B) भारत जपान C) भारत श्रीलंका D) भारत बांगलादेश 8 / 1008) भारतातील पहिले डार्क नाइट स्काय रिझर्व्ह कोठे स्थापन करण्यात आले आहे ? A) हिमाचल प्रदेश B) हॅन्ले (लडाख) C) कच्छ (गुजरात D) रांची (झारखंड) 9 / 1009) शेतीमधील वहिवाटी संदर्भातील वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागमार्फत कोणती योजना अंमलात आणणार आहे? A) मदत B) राहत C) सलोखा D) सहमत 10 / 10010) आसाम राज्याचे महान योद्धे लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आली ? A) 200 B) 300 C) 400 D) 500 11 / 10011) देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागला आहे ? A) प. बंगाल B) जम्मू - काश्मीर C) तामिळनाडू D) तेलंगणा 12 / 10012) भारत सरकारने 'मीरा' म्हणजेच 'मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस' (Millet International Initiative for Research and awareness: MIIRA) सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे ? A) दिल्ली B) बंगलोर C) चेन्नई D) मुबई 13 / 10013) 'जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला, या गीताचे गीतकार कोण आहे ? A) विठ्ठल बढे B) विजय जोशी C) राजा बढे D) ग. दि. माडगुळकर 14 / 10014) प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजगता विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जाते ? A) 20 ते 30 वर्षे वयोगटातील B) 30 ते 43 वर्षे वयोगटातील C) 45 पेक्षा जास्त वर्षे वयोगटातील D) 15 ते 45 वर्षे वयोगटातील 15 / 10015) कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन' म्हणजेच 'नाटो' (NATO) या लष्करी आघाडीत समाविष्ट झाला ? A) थायलंड B) भारत C) फिनलंड D) श्रीलंका 16 / 10016) नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतर कोणत्या नावाने केले आहे ? A) नाना पालखीवाला B) फिरोझशहा मेहता C) वैकुंठभाई मेहता D) सी. डी. देशमुख 17 / 10017) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कोणत्या देशात अनावरण झाले? A) सिंगापूर B) ऑस्ट्रेलिया C) मॉरिशस D) अमेरिका 18 / 10018) राज्यातील नागरीकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते ? A) राजस्थान B) गुजरात C) महाराष्ट्र D) मध्य प्रदेश 19 / 10019) यवतमाळ जिल्ह्यामध्ये......तालुके व ....... पोलीस उपविभाग आहेत. A) 16,6 B) 16,7 C) 14,6 D) 18,5 20 / 10020) A) a→ ii, b→v, c→i, d→iv, e→iii B) a→ii, b→iii,c→iv, d→i, e→v C) a→ ii b→ v, c →iv d→i, e→iii D) a→ii,b→v,c→iv,d→iii,e→i 21 / 10021) 'संहार' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? A) प्रहार B) विनाश C) हार D) राग 22 / 10022) समानार्थी शब्द लिहा. 'निर्झर' A) झबला B) झरा C) निर्जन D) निरर्थक 23 / 10023) किळस, वीट, तिटकार या भावनांचे वर्णन जिथे केले असते तेथे कोणता रस निर्माण होतो ? A) करुणा B) भयानक C) शांत D) बीभत्स 24 / 10024) 'गाजरपारखी' या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायापासून योग्य शब्द निवडा. A) गाजर विकणारा B) कसलीही पारख नसलेला C) श्रीमंत D) यापैकी नाही 25 / 10025) 'हिंगाचा खडा' म्हणजे खालीलपैकी काय ? A) तल्लख माणूस B) भित्रा माणूस C) अचरट माणूस D) मूर्ख माणूस 26 / 10026) 'अपूर्ण वर्तमानकाळातील उदाहरण कोणते ? A) बागडत होती B) बागडत असते C) बागडत आहेत D) बागडली आहे 27 / 10027) पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते ? A) भले B) अरेच्चा C) अरे D) अरेरे 28 / 10028) जो मुलगा अभ्यास करतो, तो हुशार होतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. A) नाम B) सर्वनाम C) विशेषण D) यापैकी नाही 29 / 10029) माझे गाव मला फार आवडते, या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा. A) नपुसकलिंगी B) पुल्लिंगी C) स्त्रीलिंगी D) यापैकी नाही 30 / 10030) आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको भीम हवेत. अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा A) विशेष नाम B) भाववाचक नाम C) सामान्य नाम D) समूहवाचक नाम 31 / 10031) मराठी भाषा दिन कधी असतो ? A) 1 मे B) 15 ऑगस्ट C) 27 फेब्रुवारी D) 1 जानेवारी 32 / 10032) 'मृत्युंजय' या कादंबरीचे लेखक कोण ? A) शिवाजी सावंत B) बाबासाहेब पुरंदरे C) विश्वास पाटील D) जयसिंगराव पवार 33 / 10033) . किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा- A) घोस B) लोंगर C) ढीग D) झुबका 34 / 10034) अयोग्य शब्द ओळखा. A) पोत्यांची थप्पी B) नाण्यांची चवड C) भाकरींची रास D) हरणांचा कळप 35 / 10035) कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही ? A) जाऊन B) ठेऊन C) देऊन D) घेऊन 36 / 10036) 'दुःखाने सोडलेला लांब श्वास' या शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा. A) दीर्घ श्वास B) निःश्वास C) सुस्कारा D) उच्छ्वास 37 / 10037) 'मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे' शब्दसमूहाकरिता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. A) सिंहवलोकन B) संस्मरणीय C) युगप्रवर्तक D) चिरंजीव 38 / 10038) 'निरपेक्ष' म्हणजे काय ? A) लिहिता वाचता न येणारा B) रात्री फिरणारा C) कशाचीही अपेक्षा नसणारा D) कोणतेही व्यसन नसलेला 39 / 10039) मती गुंग होणे. या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. A) आश्चर्य वाटणे B) विचार करणे C) तल्लीन होणे D) लक्ष विचलित न करणे 40 / 10040) 'उंबराचे फूल' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ? A) चांगला माणूस B) श्रीमंत माणूस C) वारंवार न दिसणारा माणूस D) शेती करणारा माणूस 41 / 10041) 'डोळ्यात खुपणे' म्हणजे ? A) संकट येणे B) राग येणे C) नुकसान होणे D) सहन न होणे 42 / 10042) योग्य म्हणीचा वापर करानिंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की..... A) नाक दाबले की तोंड उघडते B) पालथ्या घडावर पाणी C) निंदकाचे घर असावे शेजारी D) पुढच्यास ठेच मागचा शहाणा 43 / 10043) म्हणीचा अर्थ ओळखा :- काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. A) काठी मारल्याने आभाळ फाटत नाही B) रक्ताचे नाते तुटले म्हणता तुटत नाही C) परिस्थिती नेहमी सारखी राहत नाही. D) काठी मारून वाईट व्हायचे नाही. 44 / 10044) मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती ? A) 50 B) 47 C) 48 D) 52 45 / 10045) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. M आणि S या बिहिणी आहेत. तर S चे Q शी नातेसंबंध काय असेल ? A) आई B) मावशी C) बायको D) बहीण 46 / 10046) आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5: 1 आहे. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल. तर वडिलांचे आजचे वय किती ? A) 30वर्षे B) 35वर्षे C) 28वर्षे D) 42वर्षे 47 / 10047) 200 रुपये किमतीच्या 50 गोण्या खरेदी केल्या व त्या 15000 रुपयांना विकल्या तर या व्यवहारात एकूण नफा किती झाला ? A) 10,000 रु B) 5,000 रु C) 15,000 रु D) 500रु 48 / 10048) सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 80% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले ? A) 4 B) 8 C) 12 D) 32 49 / 10049) एका वर्गातील 39 मुलांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळविल्यास त्यांच्या वयाची सरासरी 18 वर्षे होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती असेल ? A) 57 B) 41 C) 50 D) 52 50 / 10050) 36 आणि 48 यांच्या लसावि व मसावि किती ? A) 72 व 6 B) 144 व 12 C) 148 व16 D) 148 व12 51 / 10051) शाम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रु. आहे असे भाग शे. 30 जास्त रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40% जास्त रक्कम घेऊन शे. 2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला ? A) 568 B) 368 C) 468 D) 768 52 / 10052) 1,280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा झाला, तर ती साडी किती रु. ला विकली असावी ? A) 1224 रु. B) 1200 रु. C) 1124 रु D) 1024 रु. 53 / 10053) 1856 मधून कोणती लहानात लहान संख्या वजा करायला हवी की बाकीला 7, 12, 16 ने भागल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 राहील ? A) 137 B) 140 C) 172 D) 1361 54 / 10054) A) 9 B) 81 C) 5 D) 19 55 / 10055) A) 7/30 B) 13/30 C) 11/30 D) 17/30 56 / 10056) A) b,c B) a,b C) c,a D) d,a 57 / 10057) 0.25 × 2.5 × 1.2 = ? A) 0.75 B) 07.5 C) 75 D) 7500 58 / 10058) एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने शिल्लक राहतात. तर पुस्तकात एकूण पाने किती ? A) 120 B) 150 C) 180 D) 90 59 / 10059) 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसाचाथ संख्या 2/3 केली, तर आणखी किती माणसे कामावर लावावी लागतील ? A) 42 B) 7 C) 14 D) 28 60 / 10060) 6 ने निःशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ? A) 4521 B) 7327 C) 5334 D) 3542 61 / 10061) A) 187 B) 425 C) 385 D) 505 62 / 10062) D हा विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती ? A) D+1 B) D+3 C) D-1 D) D+2 63 / 10063) कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे ? A) 1,11 B) 3,9 C) 5,7 D) 8,4 64 / 10064) एका क्रिकेटच्या सामन्यात पहिल्या नऊ खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. दहाव्या फलंदाजाने धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली, तर दहाव्या खेळाडूच्या धावा किती ? A) 24 B) 34 C) 25 D) 28 65 / 10065) एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती ? A) 24,2 B) 20,6 C) 23,3 D) 27,1 66 / 10066) A) 6 B) 8 C) 10 D) 12 67 / 10067) ब हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती ? A) 18 B) 25 C) 33 D) 28 68 / 10068) जर '+' म्हणजे गुणिले, '' म्हणजे भागिले, " (x) म्हणजे अधिक व (÷) म्हणजे वजाबाकी असेल, तर खालील समीकरण सोडवा. 20 - 5 + 16÷4 × 30 =? A) -105 B) 90 C) 30 D) 60 69 / 10069) (12 × 3 + 4) ÷ 8 - 5 =? A) 12 B) 28 C) 0 D) 40 70 / 10070) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर...........सर्वांत वर असणारे पुस्तक कोणते ? A) हिंदी B) विज्ञान C) गणित D) समाजशास्त्र 71 / 10071) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर...............इतिहास व भूगोल, तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांच्या जागा आपसांत बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल ? A) हिंदी B) विज्ञान C) इतिहास D) समाजशास्त्र 72 / 10072) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर..................तळाशी कोणते पुस्तक आहे ? A) समाजशास्त्र B) भूगोल C) इतिहास D) मराठी 73 / 10073) एका टेबलवर एकावर एक अशी सात पुस्तके ठेवली आहेत गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल व समाजशास्त्र या विषयांची ती पुस्तके आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाखाली असून, हिंदीचे पुस्तक सर्वांत वर नाही तर..............त्या थरात मध्यभागी कोणते पुस्तक असेल ? A) हिंदी B) समाजशास्त्र C) विज्ञान D) गणित 74 / 10074) जर 'आग्नेय' दिशेस 'पूर्व' म्हटले, 'ईशान्य' दिशेस 'उत्तर' म्हटले, तर याचप्रमाणे पुढे 'दक्षिण' दिशेस काय म्हटले जाईल? A) आग्नेय B) नैर्ऋत्य C) वायव्य D) ईशान्य 75 / 10075) महेश उत्तरेस तोंड करून उभा होता. त्याने पीछेमूड करून तो दक्षिणेस चालू लागला व त्याने 3 किमी अंतर कापले. त्यानंतर डावीकडे वळून त्याने 5 किमी अंतर कापले व पुन्हा डावीकडे वळून त्याने 3 किमी अंतर कापले. त्यानंतर तो पूर्वेकडे सरळ 6 किमी चालत गेला. आता तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे ? A) 9 B) 12 C) 11 D) 6 76 / 10076) परागचा 25 वा वाढदिवस 21 फेब्रु. 2004 रोजी आहे, त्या दिवशी शनिवार असेल, तर परागचा 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता ? A) बुधवार B) रविवार C) शुक्रवार D) शनिवार 77 / 10077) 2000 साली शिक्षक दिन गुरुवारी असेल, तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल ? A) बुधवार B) गुरुवार C) शुक्रवार D) रविवार 78 / 10078) सोबतच्या आकृतीत, त्रिकोण 'A' ने पुरुषांची संख्या दर्शविली आहे. वर्तुळ 'B' सुशिक्षित लोकांना दर्शविले आहे व चौकौन 'C' ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शविले आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.व्यवसाय करणारे सुशिक्षित पुरुष किती आहेत ? A) 7 B) 9 C) 5 D) 8 79 / 10079) सोबतच्या आकृतीत, त्रिकोण 'A' ने पुरुषांची संख्या दर्शविली आहे. वर्तुळ 'B' सुशिक्षित लोकांना दर्शविले आहे व चौकौन 'C' ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शविले आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.किती सुशिक्षित पुरुष जे व्यवसाय करीत नाहीत असे आहेत ? A) 7 B) 2 C) 5 D) 9 80 / 10080) सोबतच्या आकृतीत, त्रिकोण 'A' ने पुरुषांची संख्या दर्शविली आहे. वर्तुळ 'B' सुशिक्षित लोकांना दर्शविले आहे व चौकौन 'C' ने व्यवसाय करणाऱ्या लोकांना दर्शविले आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.असे व्यवसाय करणारे पुरुष जे सुशिक्षित नाहीत, किती आहेत ? A) 7 B) 2 C) 9 D) 11 81 / 10081) मानव, विवाहित, इंग्रज A) पर्याय 3 B) पर्याय 4 C) पर्याय 2 D) यापैकी नाही 82 / 10082) A) नायट्रोजन, हवा, हिमनग B) पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे, बेडूक C) मानव, विवाहित, इंग्रज D) यापैकी नाही 83 / 10083) पाण्यात राहणारे, जमिनीवर राहणारे, बेडूक A) पर्याय 2 B) पर्याय 3 C) पर्याय 4 D) यापैकी नाही 84 / 10084) A) 9 B) 25 C) 16 D) 36 85 / 10085) A) 132 B) 121 C) 144 D) 146 86 / 10086) 4567: 2345:: 9889: ? A) 7667 B) 7676 C) 6767 D) 6677 87 / 10087) 19.25, 20.50, 22.00, 23.75, ? A) 24.50 B) 25.00 C) 25.75 D) 26.00 88 / 10088) 1, 2, 1, 2,4, 3, 3, 6, 5, 4, ?, ?, ? A) 5,8,7 B) 8,7,6 C) 8,7,5 D) 8,5,7 89 / 10089) जर moe tho pok monkeys are mad re tho pic → dogs are barking Cop de re figers and dogs, तर barking साठी कोणता शब्द वापरला आहे ? A) pok B) pic C) tho D) re 90 / 10090) एका सांकेतिक भाषेत Ramesh is smart हे शब्द 765 असे लिहिले जातात, 978 म्हणजे Smart and beautiful, तसेच 862 म्हणजे Rose is beautiful, तर त्या भाषेत 'beautiful' साठी कोणता अंक वापरला आहे ? A) 8 B) 6 C) 9 D) 2 91 / 10091) एका सांकेतिक लिपीत जर A या अक्षराऐवजी Cव D ,-- या अक्षराऐवजी Fव E च्या ऐवजी G वापरली, तर त्याच सांकेतिक लिपीचा वापर करून AMBITION हा शब्द कसा लिहिला जाईल ? A) CDOKUKPP B) CODKVKQP C) COKDVQKP D) CODKQKUP 92 / 10092) HPDGA, AGDPH, IQEHB, BHEQI, JRFIC, CIFRJ, ? A) KSJGD B) KGSDJ C) CIFRJ D) KSGJD 93 / 10093) B, E, Z, G, W, J, S, N, -, - ? A) S,M B) N,S C) N,O D) M,N 94 / 10094) कात........ झाडापासून मिळवतात ? A) खैर B) सुंद्री C) साग D) आकासीया / आकेशिया 95 / 10095) 'अॅस्पिरिन' चे रासायनिक नाव- A) अॅसेटील सॅलिसिलीक अॅसिड B) इथाईल सॅलिसिलीक अॅसिड C) मिथाईल सॅलिसिलीक अॅसिड D) बेंझॉईल सॅलिसिलीक अॅसिड 96 / 10096) भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या 'आझादी का अमृत महोत्सव 'उत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली? A) मेरी माटी मेरा देश B) अमृत भारत C) समर्थ भारत D) श्रेष्ठ भारत 97 / 10097) यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेला हे जिल्हे लागून आहेत ?(i) वर्धा (ii) बुलढाणा (iii) अकोला (iv) चंद्रपूर A) i,ii B) ii,iii C) i,iii D) i,iv 98 / 10098) खालील कोणत्या राज्याच्या सीमा ह्या दोन देशांना लागून आहेत ? A) त्रिपुरा B) मणिपूर C) मिझोरम D) नागालैंड 99 / 10099) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? A) जमीनदार B) राष्ट्रीय नेते C) गिरणी कामगार D) व्यापारी 100 / 100100) कारसोनदास मुलजी यांनी खालील वृत्तपत्र सुरू केले. A) रास्त गोफ्तार B) ज्ञान सिंधु C) ज्ञान प्रकाश D) सत्य प्रकाश Your score isThe average score is 42% 0% Restart quiz
Maharashtra runner
Good
Mediam