सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई

पोलीस भरती सराव पेपर 2022-23 ( सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस )

1 / 100

1) "कामधेनू" या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

2 / 100

2) पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडला नाही.

3 / 100

3) पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.

तुझी परीक्षा कधी आहे ?

4 / 100

4) खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते ?

5 / 100

5) "खरेखोटे" या शब्दाचा समास ओळखा.

6 / 100

6) "राजपुत्र" या शब्दाचा समास ओळखा.

7 / 100

7) कर्मकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा

8 / 100

8) आईने मुलाला जेवायला दिले. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

9 / 100

9) त, ई, आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

10 / 100

10) खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.

11 / 100

11) "विद्वान" या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ?

12 / 100

12) "इमारत" या शब्दाचे लिंग ओळखा.

13 / 100

13) वर्तमानकाळी क्रियापद ओळखा

14 / 100

14) खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

15 / 100

15) खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.

16 / 100

16) पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

17 / 100

17) देवालय या शब्दाची संधी कशी सोडवाल ?

18 / 100

18) "अंगाचा तिळपापड होणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ

19 / 100

19) पुढील म्हणीचा अर्थ ओळखा.

उथळ पाण्याला खळखळाट फार.

20 / 100

20) ज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

21 / 100

21) विसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

22 / 100

22) खालीलपैकी कोणता शब्द खग या शब्दाचा समानार्थी नाही ?

23 / 100

23) छंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

24 / 100

24) उंटाचा........ असतो

25 / 100

25) लिंबू हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

26 / 100

26) 40 सेंमी लांबीचा 1 याप्रमाणे 12 मीटर लांबीचा दोरीचे किती तुकडे होतील?

27 / 100

27) 81 + 82 + 83 + 84 + 85 + 86 + 87 + 88 + 89 + 90 — 55

28 / 100

28) सोडवा. 1234321 = .......... ×..........

29 / 100

29)

30 / 100

30) खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 या संख्येने नि:शेष भाग जातो.

31 / 100

31) (2²)³  = ? 

32 / 100

32) 1000² — 999²  = ?

33 / 100

33) 4.8 मीटर लांब, 30 सेमी रुंद आणि 3 मीटर उंचीची भिंत बांधण्यास 20 सेमी लांब 12 सेमी रुंद व 7.5 सेमी जाडीच्या किती विटा लागतील?

34 / 100

34) 2.85 घन मीटर तेल असलेल्या टाकीमधून 300 मिली क्षमतेच्या किती बाटल्या भरता येतील?

35 / 100

35) अलीने 100 सेमी लांबीच्या तारेच्या एक काटकोन चौकोन बनविला. या काटकोन चौकोनाचे कमाल क्षेत्रफळ किती असू शकेल?

36 / 100

36) रिहानने रू. 1500/- शाळेतील संचयनिधीमध्ये द. सा. द. शे. 9% दराने 2 वर्षासाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल?

37 / 100

37) जर एक वस्तू रू. 250/- ला विकतांना अक्षयला 20% फायदा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किमंत किती?

38 / 100

38) श्रीहरिने 500 kg तांदूळ रू. 22000/- ला विकत घेतला व प्रति किलोग्रॅम रू. 48/- ने सर्व तांदूळ विकला, तर त्यांना किती नफा झाला?

39 / 100

39) एका वस्तूच्या मूड किमतीत 20% कपात (घट) केल्यामुळे तिच्या विक्रीत 20 टक्के वाढ झाली तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम?

40 / 100

40) दरवर्षी 5% ने वाढ होत असलेल्या एका गावाची लोकसंख्या 16000 आहे तर 3 वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती असेल?

41 / 100

41) 10 मैल हे 40 किमीचे किती टक्के होतात?

42 / 100

42) 400 च्या 35% पेक्षा 240 चे 80% कितीने जास्त आहे?

43 / 100

43) एका शाळेत शेकडा 40 मुली आहेत. जर त्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या 950 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती?

44 / 100

44) खालील श्रेणीत पुढे येणारे संख्या कोणती?

5/15,  6/24,  9/45, 11/? 

45 / 100

45) 15 माणसे एक काम 10 दिवसात करू शकतात, ते काम 50 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागतील?

46 / 100

46) एक काम करण्यासाठी A व B यांना 20 दिवस लागतात, एकटा A तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा B ते काम किती दिवसात पूर्ण करेल?

47 / 100

47) जसं 2012 या वर्षाच्या पहिला दिवस रविवार असेल तर त्या सालात किती बुधवार आले असतील?

48 / 100

48) 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?

49 / 100

49) फक्त दोन अंकी संख्यांमध्ये 7 हा अंक किती वेळा येतो?

50 / 100

50) 5 टेबलांची किंमत 7 खुर्च्याइतकी आहे. एका टेबलाची किंमत 210/- असल्यास एका खुर्चीची किंमत किती?

51 / 100

51) सोबतच्या आकृतीत किती आयत आहेत?

52 / 100

52) सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत?

53 / 100

53)

54 / 100

54) क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येक ठिकाणी एकेकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील?

55 / 100

55) 29 मुलींच्या रांगेत महिमा पुढून 13 व्या क्रमांकावर उभी आहे तर ती मागून कोणत्या क्रमांकावर असेल?

56 / 100

56) हरीच्या क्रमांका रांगेत 13 वा आहे, त्याच्या अलीकडे मधू पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर रांगेत एकूण किती जण आहेत?

57 / 100

57)

58 / 100

58) काल पाऊस पडत होता. आज शनिवार आहे. ही दोन विधाने सत्य असतील, तर पुढीलपैकी कोणती विधाने निश्चित बरोबर ठरतील?

59 / 100

59) जर वहीला घड्याळ म्हटले, घड्याळाला पुस्तक म्हटले, पुस्तकाला पेन म्हटले, पेनाला खुर्ची म्हटले तर वेळ बघण्यासाठी काय वापराल?

60 / 100

60) पुढील प्रश्नांमध्ये विसंगत शब्द ओळखा.

नाशिक, पुणे, सुरत, नागपूर, मुंबई 

61 / 100

61) पुढील प्रश्नांमध्ये विसंगत संख्या ओळखा.

5381, 8351, 3258, 1853

62 / 100

62) प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

क्रिकेट : मैदान : : बुद्धिबळ : ____?

63 / 100

63) प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

चोर : टोळी : : खेळाडू : _____?

64 / 100

64) रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून श्रृंखला पूर्ण करा.

D, H, L, P, T, ______

65 / 100

65) रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून श्रृंखला पूर्ण करा.

C, E, I, L, O,___, ____

66 / 100

66) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा.

17, 36, 111, 452, 2245, 13476

67 / 100

67) दिल्या गेलेल्या क्रमांकामध्ये पुढील पद काढा.

7, 49, 343, ------------

68 / 100

68) संख्या मालिका पूर्ण करा.

4, 7, 10, 13, --------- मालिकेचे 9 वे पद काढा.

69 / 100

69) संख्या मालिका पूर्ण करा.

0, 4, 6, 3, 7, 9, 6, -----------, 12

70 / 100

70) संख्या मालिका पूर्ण करा.

1, 4, 27, 16, 125, 36, ---------

71 / 100

71) जर D = 4, COVER = 63, तर BASIS =?

72 / 100

72) जर A = 1,  LOT = 47,  तर MAT =?

73 / 100

73) जर JOSEPH ला FKOALD असे संकेतबद्ध केले जात असेल तर GEORGE ला कशाप्रकारे संकेतबद्ध केले जाईल?

74 / 100

74) संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली?

75 / 100

75) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

76 / 100

76) विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म कोठे झाला?

77 / 100

77) क्रिकेटमध्ये एल.बी.डब्ल्यू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?

78 / 100

78) कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येत आहे?

79 / 100

79) शक्तिपीठ महामार्ग नागपूर पासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे?

80 / 100

80) जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

81 / 100

81) "ऑपरेशन पोलो" हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

82 / 100

82) इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पाणीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?

83 / 100

83) कोणत्या वेदांमध्ये संगीताच्या उल्लेख केलेला आहे?

84 / 100

84) जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली?

85 / 100

85) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी जबाबदारी स्वीकारली?

86 / 100

86) "वेदांकडे परत चला" हे ब्रीद वाक्य असणारी संस्था कोणती?

87 / 100

87) भारताचा इतिहासामध्ये कोणी पहिली जॉइंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्री व्यापार करण्यासाठी सुरुवात केली?

88 / 100

88) लखनौ हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे?

89 / 100

89) IT ACT 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे?

90 / 100

90) संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?

91 / 100

91) सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आले?

92 / 100

92) अविनाश साबळे  कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

93 / 100

93) मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

94 / 100

94) महाराष्ट्र मध्ये किती टप्प्यात 18 व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या?

95 / 100

95)

केळी संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे?

96 / 100

96) काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे?

97 / 100

97) आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसचे ( सन 2024 चे ) आयोजन कोठे करण्यात आले होते?

98 / 100

98) राज्यातील पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणत्या ठिकाणास घोषित करण्यात आलेले आहे?

99 / 100

99) 2 : 22 : : ? : 2222

100 / 100

100) समानार्थी शब्द अंधार =....................

Your score is

The average score is 54%

0%

2 thoughts on “सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई”

Leave a Comment