परीक्षाभिमुख दिनविशेष यावर सराव प्रश्न

मंत्रिपद खाते वाटप 2024 सराव टेस्ट

परीक्षाभिमुख दिनविशेष सराव प्रश्न

1 / 10

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात?

2 / 10

राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?

3 / 10

दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?

4 / 10

हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

5 / 10

कोणता दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो?

6 / 10

----------- हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो?

7 / 10

खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो?

8 / 10

वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

9 / 10

दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो?

10 / 10

आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?

Your score is

The average score is 67%

0%

2 thoughts on “परीक्षाभिमुख दिनविशेष यावर सराव प्रश्न”

Leave a Comment