परीक्षाभिमुख चालू घडामोडी सराव टेस्ट

स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

नुकतेच अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?

2 / 10

शारदा सिंन्हा यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या?

3 / 10

नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हें कोणत्या पक्षाचे आहेत?

4 / 10

अमेरिकेत दर किती वर्षांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड घेतली जाते?

5 / 10

डोनाल्ड ट्रम्प यांचा पक्षाचे चिन्ह कोणते होते?

6 / 10

पंजाब मधील कुस्ती स्पर्धेत रुस्तुम - ए - हिंद कोण ठरला आहे?

7 / 10

'मेलूरी' हा अधिकृतपणे कोणत्या राज्याचा 17 वा जिल्हा बनला आहे?

8 / 10

महाराष्ट्राचा लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे ( ACB ) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

9 / 10

होमगार्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

10 / 10

जम्मू काश्मीरच्या विधानसभेत कोणती कलम पुन्हा लागू करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला?

Your score is

The average score is 67%

0%

2 thoughts on “परीक्षाभिमुख चालू घडामोडी सराव टेस्ट”

  1. होमगार्ड चे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

    ANS: Ritesh Kumar

    Reply

Leave a Comment