पंचायतराज सराव टेस्ट March 8, 2025 by patilsac93@gmail.com panchayat raj practice test पंचायत राज सराव टेस्ट 1 / 201) महाराष्ट्रातील पंचायत राज्याच्या आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती? A) बाबुराव काळे B) ल. ना. बोंगीरवार C) वसंतराव नाईक D) पी. बी. पाटील 2 / 202) तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे? A) जिल्हाधिकारी B) प्रांत अधिकारी C) मुख्य कार्यकारी अधिकारी D) तहसीलदार 3 / 203) खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? A) गावामध्ये बंदोबस्त राखणे B) पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची खबर देणे C) सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवणे D) गुन्हेगारांना योग्य शासन करणे 4 / 204) खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद कोण ठेवतो? A) सरपंच B) पोलीस पाटील C) ग्रामसेवक D) उपसरपंच 5 / 205) ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? A) जिल्हा परिषद B) पंचायत समिती C) जिल्हा अधिकारी D) वरील सर्ववरील सर्व 6 / 206) संसदीय शासन पद्धती ----------- येथे विकसित झाली. A) अमेरिका B) फ्रांस C) नेपाळ D) इंग्लंड 7 / 207) लोकशाहीच्या गाभा म्हणजे? A) प्रौढ मताधिकार B) सत्तेचे विकेंद्रीकरण C) राखीव जागांचे धोरण D) न्यायालयीन निर्णय 8 / 208) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या प्रमुख कोण असतो? A) जिल्हाधिकारी B) मुख्य कार्यकारी अधिकारी C) जिल्हा परिषद उपाध्यक्ष D) जिल्हा परिषद अध्यक्ष 9 / 209) गावचा पोलीस पाटील -------- कडून नियुक्त केला जातो. A) पोलीस अधीक्षक B) जिल्हाधिकारी C) उपविभागीय पोलीस अधिकारी D) प्रांत अधिकारी 10 / 2010) त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? A) सरकारीया समिती B) दांडेकर समिती C) अशोक मेहता समिती D) बलवंतराय मेहता समिती 11 / 2011) महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती --------- स्तरीय आहे. A) दोन B) तीन C) चार D) पाच 12 / 2012) महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली आहे? A) 1 में 1960 B) 1 में 1962 C) 26 जानेवारी 1950 D) 26 नोव्हेंबर 1949 13 / 2013) ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे असते? A) सरपंच B) ग्रामपंचायतच्या सचिव C) पोलीस पाटील D) तलाठी 14 / 2014) पंचायत समितीच्या सचिव कोण असतो? A) विस्तार अधिकारी B) गटविकास अधिकारी C) कृषी अधिकारी D) पंचायत समिती सभापती 15 / 2015) ग्रामपंचायत सदस्य संख्या --------- कमीत कमी ते जास्तीत जास्त -------इतकी असते. A) 5 ते 15 B) 8 ते 18 C) 6 ते 16 D) 7 ते 17 16 / 2016) पंचायत क्षेत्र विस्तार कायदा (पेसा) कोणत्या वर्षी पारित करण्यात आलेला आहे? A) 2006 B) 1992 C) 1996 D) 2000 17 / 2017) ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? A) तहसीलदार B) प्रांत C) मुख्य कार्यकारी अधिकारी D) गटविकास अधिकारी 18 / 2018) ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? A) जिल्हाधिकारी B) केंद्र सरकार C) राज्य सरकार D) विभागीय आयुक्त 19 / 2019) भारतीय संविधानाच्या कितव्या अनुसूची मध्ये पंचायतराज संबंधित तरतुदी आहेत. A) दहावी B) नववी C) आठवी D) अकरावी 20 / 2020) पंचायतराज पद्धतीत सर्वोच्च स्तरावर कार्यरत असणारी संस्था कोणती? A) ग्रामपंचायत B) महानगरपालिका C) पंचायत समिती D) जिल्हा परिषद Your score isThe average score is 64% 0% Restart quiz
my rpf paper