पंचायतराज सराव टेस्ट

पंचायतराज सराव टेस्ट

1 / 20

1) पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते-

2 / 20

2) ग्रामपंचायत निर्मिती साठी किमान किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे-

3 / 20

3) महाराष्ट्रातील 29 वी महानगरपालिका---

4 / 20

4) ग्रामपंचायत मध्ये सदस्य संख्या किती असावी--

5 / 20

5) जिल्हा परिषद कार्यकाळ--------

6 / 20

6) राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो-

7 / 20

7) ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख कोण असतो-

8 / 20

8) पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे-

9 / 20

9) महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका स्थापनाः -

10 / 20

10) महाराष्ट्र राज्यात पंचायत राज व्यवस्था लागू कधी झाली-

11 / 20

11) ग्रामपंचायतीची मुदत किती असते -

12 / 20

12) ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष कधी सुरु होते-

13 / 20

13) पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे देशातील दुसरे राज्य कोणते -

14 / 20

14) ............................ या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत.

15 / 20

15) ग्रामपंचायत सदस्याचे वय किती हवे-

16 / 20

16) महाराष्ट्र राज्यात सध्या ....... जिल्हे असून ..... जिल्हा परिषदा आहेत.

17 / 20

17) सध्या महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत-

18 / 20

18) ......................पंचायती राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे.

19 / 20

19) भारतात प्रथम पंचायतराजची स्थापना---------

20 / 20

20) .....................अध्यक्ष महापौर असतात.

Your score is

The average score is 78%

0%

1 thought on “पंचायतराज सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र