नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या क्रांतिकार्यावर प्रश्न

1 / 10

1) भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत आझाद हिंद रेडिओ केंद्राची सुरुवात सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या ठिकाणी केली?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

2) नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?

3 / 10

3) नेताजी सुभाषचंद्र बोस काँग्रेसचा कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते?

4 / 10

4) सुभाष चंद्र बोस यांच्या जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

5 / 10

5) नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जन्म केव्हा झाला?

6 / 10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6) सुभाष चंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक ची स्थापना कोणत्या वर्षी केली?

7 / 10

7) सुभाष चंद्र बोस या नेत्यांनी खालीलपैकी कोणती घोषणा / नारा दिला?

8 / 10

8) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या परदेशातुन  भारतासाठी क्रांतीकार्य केले?

9 / 10

9) सुभाष चंद्र बोस खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे गुरु होते?

10 / 10

10) सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात?

Your score is

The average score is 63%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र