धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई March 12, 2025 by patilsac93@gmail.com पोलीस भरती सराव टेस्ट (2022-2023) धाराशिव जिल्हा पोलीस 1 / 1001) मी पेरू खातो याचा काळ कोणता ? A) साधा भूतकाळ B) साधा वर्तमानकाळ C) चालू वर्तमानकाळ D) साधा भविष्यकाळ 2 / 1002) पुरण पोळी या शब्दाचे लिंग कोणते ? A) पुल्लिंग B) स्त्रीलिंग C) नपुसकलिंग D) यापैकी नाही 3 / 1003) पाच हजार यातील पाच हे कोणते विशेषण आहे ? A) धातुसाधित B) संख्यावाचक C) गुणवाचक D) सार्वनामिक 4 / 1004) मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ? A) उभयविध क्रियापद B) करणरूप क्रियापद C) सहायक क्रियापद D) संयुक्त क्रियापद 5 / 1005) खालीलपैकी कोणी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले ? A) लोकमान्य टिळक B) विष्णुशास्त्री चिपळुणकर C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर D) गोपाळ आगरकर 6 / 1006) अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात ? A) रामायण B) जातक कथा C) उपनिषद D) महाभारत 7 / 1007) महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? A) उजनी B) जायकवाडी C) इसापूर D) तोतला डोह 8 / 1008) 1³+2³+3³+4³+5³+6³+7³=? A) 784 B) 830 C) 755 D) 665 9 / 1009) जर A चे मासिक वेतन B च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे, तर B चे मासिक वेतन A च्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे ? A) 10% B) 9% C) 9 1/11% D) 11 1/9% 10 / 10010) एका व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्या व्यक्तीचे आजचे वय किती ? A) 24 वर्षे B) 48 वर्षे C) 36 वर्षे D) 32 वर्षे 11 / 10011) खालीलपैकी कोणती संख्या ही मूळ संख्या आहे ? A) 09 B) 13 C) 25 D) 49 12 / 10012) दोन विषयाच्या एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते ? A) 800 B) 840 C) 860 D) 880 13 / 10013) एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल ? A) 12 B) 08 C) 24 D) 18 14 / 10014) 15 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 16 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील ? A) 10 B) 08 C) 12 D) 15 15 / 10015) पुढीलपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता ? A) 7/8 B) 4/7 C) 13/21 D) 15/18 16 / 10016) खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही ? A) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे B) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजाविणे C) संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर करणे D) पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे 17 / 10017) चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे ? A) गुगल मॅप B) ई-मेल C) आर्टीफिशियल इंटेलिजेन्स D) यांपैकी नाही 18 / 10018) संगणकाची स्मरणशक्ती (memory) कशात मोजतात ? A) नॉटस B) बाईटस C) हटर्स D) क्युबिक 19 / 10019) संगणकात यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाईस येत नाही ? A) हार्ड डिस्क B) पेनड्राईव्ह C) सीडी D) मॉनिटर 20 / 10020) तू आता काही लहान नाहीस, यासाठी होकारार्थी पर्याय निवडा. A) तू आता मोठा झाला आहेस B) तू आता लहान उरला नाही C) तू केव्हा मोठा होणार आहेस ? D) मोठा हो जरा, आता तरी ! 21 / 10021) तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे ? A) कर्तरी प्रयोग B) कर्मणी प्रयोग C) भावे प्रयोग D) यापैकी नाही 22 / 10022) गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ? A) महात्मा फुले B) श्री. रा.धो. कर्वे C) विनोबा भावे D) गो. ह. देशमुख 23 / 10023) 1908 मध्ये सेवासदन या संस्थेची स्थापना कोणी केली ? A) न्या. रानडे B) गोपाळ कृष्ण गोखले C) रमाबाई रानडे D) एस. एम. जोशी 24 / 10024) धाराशिव जिल्ह्यातील सर्वात प्राचीन शहर कोणते ? A) तुळजापूर B) परंडा C) तेर D) नळदुर्ग 25 / 10025) नळदुर्ग शहरातून कोणती नदी जाते ? A) भीमा B) गोदावरी C) भोगावती D) बोरी 26 / 10026) धाराशिव जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण कोणते? A) नळदुर्ग B) रामलिंग C) कारंजा D) परंडा 27 / 10027) धाराशिव लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत ? A) 05 B) 07 C) 06 D) 08 28 / 10028) धाराशिव ते सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे ? A) NH50 B) NH52 C) NH55 D) NH56 29 / 10029) धाराशिव जिल्हयाचे खालीलपैकी भौगोलिक मानांकन (GI Tag) कोणते आहे ?A) येरमाळा पेढाB) केसर आंबाC) कुंथलगिरी खावाD) तुळजापूर कवडी माळ A) पर्याय A B) पर्याय A,B C) पर्याय C,D D) पर्याय B 30 / 10030) किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता ? A) 1993 B) 1996 C) 1990 D) 1994 31 / 10031) मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? A) 17 सप्टेंबर B) 1 सप्टेंबर C) 21 सप्टेंबर D) 30 सप्टेंबर 32 / 10032) धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ? A) 10 B) 08 C) 06 D) 07 33 / 10033) पृथ्वीच्या कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते ? A) पृथ्वीच्या ध्रुवांवर B) पृथ्वीच्या विषुववृत्तावर C) पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये D) पृथ्वीच्या पृष्ठभागावर 34 / 10034) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ? A) कलम 19 B) कलम 21 C) कलम 51 D) कलम 32 35 / 10035) सध्याची लोकसभा कितवी ? A) 20वी B) 17वी C) 16वी D) 18वी 36 / 10036) भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ? A) केंद्र व राज्य सरकार यांच्या जबाबदाऱ्या B) राजभाषा C) पंचायत राज D) महापालिका 37 / 10037) बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ? A) मँडामस B) कोवॉरंटो C) स्थगन आदेश D) हिबियस कॉर्पस 38 / 10038) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? A) 3 जानेवारी B) 25 जानेवारी C) 26 जानेवारी D) 28 फेब्रुवारी 39 / 10039) भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे ? A) 280 B) 324 C) 368 D) 371 40 / 10040) पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ? A) राज्य शासन B) जिल्हा पोलीस अधीक्षक C) जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी D) मुख्य कार्यकारी अधिकारी 41 / 10041) आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ? A) विठ्ठल शिंदे B) डॉ. अभय बंग C) संत गाडगेबाबा D) बाबा आमटे 42 / 10042) द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण ? A) न्या. महादेव रानडे B) गोपाळकृष्ण गोखले C) लोकमान्य टिळक D) गोपाळ आगरकर 43 / 10043) भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोकस्तंभावरुन घेण्यात आली आहे? A) सारनाथ B) पटणा C) इंदौर D) साँची 44 / 10044) घरोघरी या शब्दाचा समास ओळखा A) अव्ययीभाव समास B) द्वंद्व समास C) तत्पुरुष समास D) बहुव्रीही समास 45 / 10045) अबब, अरेचा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ? A) केवलप्रयोगी अव्यये B) शब्दयोगी अव्यये C) क्रियाविशेषण अव्यये D) उभयान्वयी अव्यये 46 / 10046) जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल. A) जगन्+नाथ B) जग+नाथ C) जगत्+नाथ D) जग+न्नाथ 47 / 10047) मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे ? A) इंग्रजी-संस्कृत B) कानडी-हिंदी C) संस्कृत-प्राकृत D) संस्कृत-मराठी 48 / 10048) कु, च्, त्, ट् प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ? A) स्पर्श व्यंजने B) अंतस्थ व्यंजने C) उष्म व्यंजने D) मृदु व्यंजने 49 / 10049) आचार संहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते अॅप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे ? A) CAVIGIL B) SACHET C) VVPAT D) KAVACH 50 / 10050) भारतातर्फे पहिली महिला ऑलिंपिक पदक विजेती खेळाडू कोण आहे ? A) सायना नेहवाल B) पी.टी. उषा C) के मल्लेश्वरी D) पी. व्ही. सिंधू 51 / 10051) DDOS यांपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो ? A) फिशिंग B) संगणकीय जाळयावरील हल्ला C) फर्मिंग D) स्टॅम्प 52 / 10052) मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे ? A) मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक B) मोबाईल हरविल्यास कळविण्याचे संकेतस्थळ C) मोबाईल टॉवरच्या साहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी D) मोबाईलधारकाचे आलेल्या व गेलेल्या कॉलचे तपशीलवार यादी 53 / 10053) धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाचे नावावरून घेण्यात आले आहे ? A) तुळजाभवानी B) संत गोरोबाकाका C) धारासुर मर्दिनी D) येडेश्वरी 54 / 10054) नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे ? A) 1 मार्च 2024 B) 1 जुलै 2024 C) 1 एप्रिल 2024 D) 1 जुन 2024 55 / 10055) RTI कायदा 2005 अंतर्गत खलीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते ? A) गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती B) न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती C) बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशर्त प्रकटीकरण D) मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती 56 / 10056) अचंता शरद कमल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? A) क्रिकेट B) फुटबॉल C) टेबल टेनिस D) हॉकी 57 / 10057) गगनयान मिशनच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.1. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे.2. हे अभियान इस्रो च्या PSLV च्या XL प्रकाराद्वारे प्रक्षेपित केल जाईल3. मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल4. या मोहिमेच्या यशामुळे युएसए रशिया आणि चीन नंतर मानवांना अंतराळात पाठविणारा भारत चौथा देश बनेल A) 1व2 B) 2,3व4 C) 1,3व4 D) वरिल सर्व 58 / 10058) ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय ? A) गॅब्रियल अट्टल B) केर स्टार्मर C) लुईस मॉन्टेनेग्रो D) ऋषी सुनक 59 / 10059) मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? A) मध्य प्रदेश B) बिहार C) उत्तर प्रदेश D) यापैकी नाही 60 / 10060) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ? A) लोकशाही परंतू साम्राज्यवादी अर्थव्यवस्था B) शेती व उद्योग दोहोना समान न्याय C) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान बाब D) संपत्तीतील असमान वाटप 61 / 10061) WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? A) आरोग्य B) शिक्षण C) रोजगार D) प्रशासन 62 / 10062) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? A) चंद्रपूर B) ठाणे C) गोंदिया D) गडचिरोली 63 / 10063) हुजुरसाहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे ? A) नांदेड B) अमृतसर C) नागपूर D) पुणे 64 / 10064) महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे ? A) फणस B) कुसुम C) साग D) आंबा 65 / 10065) भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते ? A) चंद्रपूर B) भोपाळ C) नागपूर D) इंदौर 66 / 10066) मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही ? A) नांदेड B) परभणी C) वाशीम D) हिंगोली 67 / 10067) 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय ? A) निसर्ग B) तौक्ते C) गुलाब D) यास 68 / 10068) महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ? A) रत्नागिरी B) रायगड C) ठाणे D) सिंधुदुर्ग 69 / 10069) पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते ? A) तुषार B) आळे C) ठिबक D) पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने 70 / 10070) पांढरे सोने कशाला म्हणतात ? A) चांदी B) ऊस C) कापूस D) दूध 71 / 10071) CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे ? A) सायबर क्राईम ट्रैकिंग नेटवर्क सिस्टीम B) क्राईम अॅन्ड क्रिमीनल ट्रैकिंग नेटवर्क सिस्टीम C) क्राईम अॅन्ड कस्टम ट्रैकिंग नेटवर्क सिस्टीम D) सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम 72 / 10072) FIR चा फूल फॉर्म काय आहे ? A) Fast Information Report B) First Information Report C) First Incident Report D) Fast Incident Report 73 / 10073) खालीलपैकी कोणता देश सार्क (SAARC) संघटनेचा सदस्य आहे ? A) म्यानमार B) मालदीव C) मॉरिशस D) ताजिकिस्तान 74 / 10074) मिझोरम राज्याची राजधानी कोणती ? A) दिसपूर B) ऐजॉल C) ईटानगर D) शिलाँग 75 / 10075) भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? A) कर्नाटक B) गुजरात C) तमिळनाडू D) महाराष्ट्र 76 / 10076) कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे ? A) कर्नाटक B) महाराष्ट्र C) गुजरात D) केरळ 77 / 10077) पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती एक मुलगी आहे तर पूर्वा अर्णवची कोण ? A) बहीण B) मावसबहीण C) आतेबहीण D) मामेबहीण 78 / 10078) पाच मुले एका रांगेत बसली आहेत, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे, विरेंद्र हा सौरभच्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे ? A) पार्थिव व सचिन B) राहुल व सौरभ C) सचिन व विरेंद्र D) पार्थिव व विरेंद्र 79 / 10079) 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार असेल ? A) सोमवार B) मंगळवार C) बुधवार D) गुरुवार 80 / 10080) A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार एक रुपयाची नाणी गोळा केली.1) त्यांनी मिळून 100 नाणी गोळा केली.2) त्यांच्यापैकी प्रत्येकाने सम संख्येची नाणी गोळा केली.3) त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली.4) कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीने एकत्रीत केलेल्या नाण्यांच्या संख्येइतकीच.यापैकी काहीही नाही जर A ने 54 नाणी गोळा केली आणि B ने C ने गोळा केलेल्या नाण्यांच्या दुप्पट संख्येपेक्षा दोन अधिक नाणी जमा केली. मग B ने जमा केलेल्या नाण्यांची संख्या किती असू शकते ? A) 28 B) 20 C) 26 D) 22 81 / 10081) A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार एक रुपयाची नाणी गोळा केली.1) त्यांनी मिळून 100 नाणी गोळा केली.2) त्यांच्यापैकी प्रत्येकाने सम संख्येची नाणी गोळा केली.3) त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली4) कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीने एकत्रीत केलेल्या नाण्यांच्या संख्येइतकीच,जर A ने 54 नाणी गोळा केली तर ज्या व्यक्तीने जास्तीत जास्त नाणी जमा केली आणि ज्या व्यक्तीने दुसऱ्या क्रमांकाची नाणी जमा केली त्या व्यक्तीमध्ये नाण्यांच्या संख्येत किमान फरक काय असू शकतो ? A) 12 B) 24 C) 30 D) यापैकी काहीही नाही 82 / 10082) A, B, C आणि D ने दिलेल्या नमुन्यानुसार एक रुपयाची नाणी गोळा केली.1) त्यांनी मिळून 100 नाणी गोळा केली.2) त्यांच्यापैकी प्रत्येकाने सम संख्येची नाणी गोळा केली.3) त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान 10 नाणी गोळा केली.4) कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही व्यक्तीने एकत्रीत केलेल्या नाण्यांच्या संख्येइतकीच.कोणत्याही व्यक्तीने गोळा केलेल्या नाण्यांची कमाल संख्या खालीलपैकी कोणत्या संख्यापेक्षा जास्त नसेल? A) 64 B) 36 C) 54 D) यापैकी काहीही नाही 83 / 10083) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 13, 13, 20, 18, 27, ?, 34, 28 A) 19 B) 21 C) 23 D) 33 84 / 10084) जर THANE = VJCPG तर PUNE =? A) RVPG B) RWPG C) RPWG D) RWPF 85 / 10085) शुद्ध शब्द ओळखा. A) अध्यात्मीक B) आध्यात्मीक C) अध्यात्मिक D) आध्यात्मिक 86 / 10086) ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण ? A) वि. स. खांडेकर B) वि. वा. शिरवाडकर C) विं. दा. करंदीकर D) पु. ल. देशपांडे 87 / 10087) मोजके असे बोलणारा म्हणजे........... A) मनकवडा B) मितभाषी C) बोलघेवडा D) अप्पलपोटी 88 / 10088) कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द- A) राजीव B) सरोज C) अंबुज D) वायस 89 / 10089) गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ? A) देशी B) तत्सम C) तध्दव D) तात्विक 90 / 10090) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा ? A) उत्प्रेक्षा B) उपमा C) रुपक D) यमक 91 / 10091) जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ? A) जिल्हा अध्यक्ष B) पालकमंत्री C) जिल्हाधिकारी D) मनपा आयुक्त 92 / 10092) शंकर शेठनी आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला. 1/4 भाग अनाथाश्रमाला देणगी म्हणून दिली व उरलेले 50,000रु बँकेत ठेवले तर त्यांच्या जवळ एकूण रक्कम किती होती ? A) 8,00,000रु. B) 5,00,000रु. C) 4,00,000रु. D) 6,00,000रु. 93 / 10093) 105×95=? A) 9975 B) 9985 C) 9875 D) 9995 94 / 10094) 3, 7, 11, 15 ....... या संख्यामालेतील पहिल्या 40 संख्यांची एकूण बेरीज किती ? A) 4120 B) 3240 C) 3320 D) 3200 95 / 10095) ICC U-19 (Under 19) महिला विश्वचषक स्पर्धा 2023 चा विजेता संघ कोण होता ? A) भारत B) ऑस्ट्रेलिया C) द. आफ्रिका D) इंग्लंड 96 / 10096) खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या राज्यात पार पडली ? A) तमिळनाडू B) उत्तर प्रदेश C) राजस्थान D) बिहार 97 / 10097) इंटरपोल (International Criminal Police Organisation) या संख्येचे मुख्यालय कोठे आहे ? A) फ्रान्स B) नेदरलैंड C) जर्मनी D) अमेरिका 98 / 10098) स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणते राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे ? A) कर्नाटक B) महाराष्ट्र C) राजस्थान D) तमिळनाडू 99 / 10099) NACP (National Academy of Costal Police) हे कोणत्या राज्यात आहे ? A) जम्मू काश्मीर B) गुजरात C) राजस्थान D) महाराष्ट्र 100 / 100100) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रीकामी असल्यास त्यांची कर्त्यव्ये कोण बजावतो ? A) पंतप्रधान B) गृहमंत्री C) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती D) लोकसभा सभापती Your score isThe average score is 56% 0% Restart quiz
Hi
.