डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वान दिना निमित्त सराव टेस्ट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सराव टेस्ट

6 डिसेंबर महापरिनिर्वान दिवस - सराव टेस्ट

1 / 10

महात्मा गांधी व डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्यात येरवडा कारागृहात ऐक्य करार केव्हा झाला होता?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रमाई यांच्याशी विवाह कोणत्या साली केला होता?

3 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला 'हू वेअर दि शुद्राज' हा ग्रंथ कोणास समर्पित केला?

4 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म केव्हा झाला?

5 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला?

6 / 10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या प्रांतातुन घटना समितीवर निवडले गेले होते?

7 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

8 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

9 / 10

धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

10 / 10

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव कोणते?

Your score is

The average score is 68%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र