जागतिक महिला दिन सराव टेस्ट March 8, 2025 by patilsac93@gmail.com जागतिक महिला दिन सराव टेस्ट 1 / 151) भारताची पहिली महिला क्रांतिकारक? A) मादाम भिकाजी कामा B) कल्पना चावला C) झुलन गोस्वामी D) कमला सोहोनी 2 / 152) भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला? A) मदर तेरेसा B) इंदिरा गांधी C) श्रीमती आशापूर्णा देवी D) भाग्यश्री साठे 3 / 153) भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक? A) कार्नेलीस सोराबजी B) किरण बेदी C) कांचन भट्टाचार्य D) अरुंधती भट्टाचार्य 4 / 154) ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? A) पी . व्ही. सिंधू B) सायना नेहवाल C) मेरी कोम D) कर्नल मल्लेश्वरी 5 / 155) अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण होती? A) सुनीता विल्यम B) कल्पना चावला C) सृती शर्मा D) कल्पना पाटील 6 / 156) भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? A) व्ही.एस. रमादेवी B) अण्णा चंडी C) लीला सेठ D) निर्मला सीतारामन 7 / 157) केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिल्या महिला मंत्री कोण होत्या? A) विजया लक्ष्मी पंडित B) सुषमा स्वराज C) राजकुमारी अमृता कौर D) सरोजिनी नायडू 8 / 158) भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण होत्या? A) इंदिरा गांधी B) सुषमा स्वराज C) निर्मला सीतारामन D) प्रतिभा पाटील 9 / 159) भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? A) फातिमा बीबी B) लीला सेठ C) आर. भानुमती D) इंदिरा जयसिंग 10 / 1510) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? A) फातिमा बीबी B) लीला सेठ C) आर. भानुमती D) इंदिरा जयसिंग 11 / 1511) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? A) नवनीत राणा B) सुमित्रा महाजन C) मीरा कुमार D) सुषमा स्वराज 12 / 1512) भारतीय राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? A) सरोजिनी नायडू B) सुचेता कृपलानी C) सोनिया गांधी D) इंदिरा गांधी 13 / 1513) भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? A) मायावती B) ममता बॅनर्जी C) सुचेता कृपलानी D) सरोजिनी नायडू 14 / 1514) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? A) प्रतिभा ताई पाटील B) इंदिरा गांधी C) मेहबुबा मुफ्ती D) सरोजिनी नायडू 15 / 1515) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? A) सोनिया गांधी B) प्रतिभा पाटील C) इंदिरा गांधी D) सरोजिनी नायडू Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Police