जगाचा भूगोल सराव टेस्ट

जगाचा भूगोल सराव टेस्ट

1 / 20

पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?

2 / 20

मुळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते?

3 / 20

कॅनडाची राजधानी कोणती?

4 / 20

नासा ही संस्था कोठे स्थित आहे?

5 / 20

संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

6 / 20

जगातील सर्वात मोठा खंड कोणता?

7 / 20

उलट्या टोपलीच्या आकाराच्या एक्सीमोंच्या घराला काय म्हणतात?

8 / 20

उगवत्या सूर्याच्या देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते?

9 / 20

स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडामध्ये आहे?

10 / 20

जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

11 / 20

जगातील सर्वात लांब नदी कोणती?

12 / 20

ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या देशाच्या समावेश होत नाही?

13 / 20

खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेच्या सदस्य नाही?

14 / 20

जगातील सर्वात लहान देश कोणता?

15 / 20

राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्रे किती आहेत?

16 / 20

हवेमध्ये ऑरगॉन चे प्रमाण किती आहे?

17 / 20

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?

18 / 20

पृथ्वीवरील पूर्व - पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?

19 / 20

चंद्राच्या अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात?

20 / 20

सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला 'लाल ग्रह' असे सुद्धा म्हणतात?

Your score is

The average score is 65%

0%

8 thoughts on “जगाचा भूगोल सराव टेस्ट”

Leave a Comment