चालू घडामोडी सराव टेस्ट Current Affairs test November 18, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 10कोणत्या देशाचा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' (GCON) या पुरस्काराने सन्मानित केले आहे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now इंडोनेशिया नायजेरिया उत्तर कोरिया दक्षिण कोरिया 2 / 10भारतीय नौदलाद्वारे तटीय संरक्षण सराव 'सी व्हिजिल' 2024 ची कितवी आवृत्ती आयोजित केली आहे? पाचवी चौथी सहावी आठवी 3 / 10 यावर्षी झारखंड राज्याने कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? 23 24 25 26 4 / 10मुंबई ने कोणत्या संघावार मात करत सिनियर महिला T-20 ट्रॉफी सलग दुसऱ्यांदा जिंकली आहे? हैद्राबाद बंगाल आसाम गुजरात 5 / 10भारताच्या लांब पल्ल्याचा हायपरसोनिक मिसाईलच कोणत्या ठिकाणाहून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले? राजस्थान ओडिशा तिरुवअनंतपुरम दिल्ली 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Miss Teen Universe 2024 चा किताब कोणी जिंकला? रिया सिंधा तृष्णा रे निकिता पोरवाल यापैकी नाही 7 / 10कोणत्या राज्यात मतदान केंद्रांवर विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे? मध्यप्रदेश महाराष्ट्र झारखंड गुजरात 8 / 10नुकतेच भारतातील कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळला डिजिटल इनोवशन साठी जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? दिल्ली विमानतळ हैद्राबाद विमानतळ मुंबई विमानतळ चेन्नई विमानतळ 9 / 10नुकतेच कोणत्या राज्याने सर्पदंशाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले? महाराष्ट्र तामिळनाडू मध्यप्रदेश केरळ 10 / 10अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? हर्षल गुप्ता जेडी व्हान्स क्रिस्टी नोएम कमला हॅरिस Your score isThe average score is 58% 0% Restart quiz
Pravin