चालू घडामोडी सराव टेस्ट March 4, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी 2025 सराव टेस्ट 1 / 101) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने शाळकरी मुलांना अपघात विमा देण्यासाठी 'शिक्षा संजीवनी विमा योजना' सुरू केली आहे? A) महाराष्ट्र B) राजस्थान C) गुजरात D) उत्तर प्रदेश 2 / 102)97 वें ऑस्कर पुरस्कार 2025 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट खालीलपैकी कोणता ठरलाय? A) ॲनिमेटेड चित्रपट B) I'm still here C) अनोरा D) यापैकी नाही 3 / 103) बेल्स पाल्सी आजार शरीराच्या कोणत्या भागाला होतो ? A) डोळे B) कान C) चेहरा D) घसा 4 / 104) 98 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला कुणाचे नाव देण्यात आले आहे ? A) छ शिवाजी महाराज B) डॉ बाबासाहेब आंबेडकर C) अहिल्याबाई होळकर D) सावित्रीबाई फुले 5 / 105) MH 58 ही नवीन प्रादेशिक परिवहनाची नवीन ओळख कोणत्या शहराला मिळाली ? A) मीरा भाईंदर B) वसई विरार C) कल्याण डोंबिवली D) ठाणे रायगड 6 / 106) नुकतीच पहिली रायसिना मिडल ईस्ट परिषद कोठे झाली? A) नवी दिल्ली B) दुबई C) अबू धाबी D) बँकॉक 7 / 107)ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 म्हणून कोणाची निवड झाली आहे? A) एलिसा पेरि B) अमेलिया केर C) स्मृती मानधना D) नॅट सायव्हर - ब्रँट 8 / 108) नवी दिल्ली येथे 'इंडियन रेनेसान्स: द मोदी डिकेड' या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? A) नरेंद्र मोदी B) राजनाथ सिंग C) अमित शहा D) योगी आदित्य नाथ 9 / 109) भारत पर्व 2025 महोत्सव कोठे आयोजित केला आहे? A) पाटणा B) दिल्ली C) जयपूर D) लखनौ 10 / 1010) अलीकडेच , भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? A) 70 वा B) 72 वा C) 75 वा D) 77 वा Your score isThe average score is 47% 0% Restart quiz