चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 16, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 1 / 101) महिला प्रीमियर लीग (WPL) - 2025 चा विजेता संघ कोणता? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) दिल्ली कॅपिटल्स B) मुंबई इंडियन्स C) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर D) गुजरात जायंत्ट्स 2 / 102) माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे ? A) 56 वे B) 57 वे C) 58 वे D) 55 वे 3 / 103) 25 वा आयफा अवॉर्डस नुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला ? A) भूल भुलैय्या - 3 B) मडगाव एक्सप्रेस C) लापता लेडीज D) आर्टिकल 370 4 / 10 4) वेटलँड वाईज युज' साठी रामसर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती कोण ठरली ? A) जयश्री वेंकटेसन B) सुधा मूर्ती C) सुनीता नारायण D) पौर्णिमा देवी 5 / 105) ऑपरेशन चक्र - III कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) नीती आयोग B) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग C) केंद्रीय अन्वेषण ब्युरो D) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल 6 / 106) 'कलैग्नार स्पोर्ट्स किट' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? A) महाराष्ट्र B) बिहार C) तमिळनाडू D) ओडिसा 7 / 107) महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दीन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? A) 15 ऑक्टोबर B) 15 जानेवारी C) 15 मार्च D) 15 फेब्रुवारी 8 / 108) भारत सरकार जास्तीत जास्त किती रुपये किमतीचे • नाणे तयार करू शकते ? A) 50 B) 500 C) 200 D) 1000 9 / 109) GST कर प्रणालीला मंजुरी देणारे पहिले घटक राज्य कोणते? A) उत्तराखंड B) बिहार C) आसाम D) महाराष्ट्र 10 / 1010) खालीलपैकी कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते? A) धुमाळ वाडी B) पारपोली C) मांघर D) भिलार Your score isThe average score is 55% 0% Restart quiz
Marathi test paper
Police Bharti