चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

1 / 10

1) महाराष्ट्र राज्याने कोणाचे छायाचित्र असलेले रूपे कार्ड अनावरण केले आहे.

2 / 10

2) सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक आहे?

 

3 / 10

3) 2025 मध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम इंटर्नशिप योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

4 / 10

4) कोणत्या देशाने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले आहे?

5 / 10

5) फेअर शेअर फॉर हेल्थ अँड केअर' अहवाल कोणत्या संस्थेने सुरू केला आहे?

6 / 10

6) मत्स्यव्यवसाय विभागाने कोणत्या पोर्टलवर KCC मत्स्यव्यवसाय योजनेच्या एकत्रीकरणाचे उद्घाटन केले?

7 / 10

7) कोणत्या संस्थेने अलीकडेच "Strategy for Development of Seaweed Value Chain" नावाचा अहवाल प्रकाशित केला?

8 / 10

8) जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे होणार आहे?

9 / 10

9) खालीलपैकी कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे?

10 / 10

10) उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी पहिली फिल्म युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार आहे?

Your score is

The average score is 56%

0%

Leave a Comment