चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

1 / 10

1) बर्लिनमध्ये कोणत्या भारतीय महिलेला 'वुमन टुरिझम ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

2 / 10

2) अलीकडेच आशिया महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

3 / 10

3) कोणत्या संस्थेने अलीकडेच "Strategy for Development of Seaweed Value Chain" नावाचा अहवाल प्रकाशित केला?

4 / 10

4) कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच "प्राइस मॉनिटरिंग सिस्टम (PMS) मोबाइल अॅपची आवृत्ती 4.0" लाँच केली?

5 / 10

5) मुख्य मंत्री हरित विकास छत्रवृत्ति योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

6 / 10

6) पुणे येथील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

7 / 10

7) कोणत्या संस्थेने 'Asia and the Pacific SDG Progress Report 2024' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला?

8 / 10

8) कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेन पुनर्रचना परिषद आयोजित केली होती?

9 / 10

9) केंद्रीय मंत्रिमंडळाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार मंजूर केला आहे?

10 / 10

10) "कौशल भवन" कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

Your score is

The average score is 50%

0%

Leave a Comment