चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

चालू घडामोडी सराव टेस्ट 2025

1 / 10

A) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एकूण किती संघ सहभागी होते?

2 / 10

B) "शाश्वत मिथिला महोत्सव-2025" कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता?

3 / 10

C) 2025 चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा किताब कोणाला मिळाला?

4 / 10

D) संयुक्त विशेष दलाची 12 वी आवृत्ती "खंजर-XII व्यायाम" कोणत्या देशांमध्ये आयोजित केली जाईल? 

5 / 10

E) 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच हा किताब कोणाला देण्यात आला?

6 / 10

F) “मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना” आणि “मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना”कोणी जाहीर केली?

7 / 10

G) भारताने ICC चॅम्पियन ट्रॉफी कितव्यांदा जिंकली?

8 / 10

H)  "ICC चॅम्पियन ट्रॉफी-2025" चा उपविजेता संघ कोण बनला आहे?

9 / 10

I) भारतातील 58 व्या व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली आहे?

10 / 10

J) "वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स-2025" कोणत्या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे

Your score is

The average score is 57%

0%

2 thoughts on “चालू घडामोडी सराव टेस्ट 2025”

Leave a Comment