चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 9, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs / चालू घडामोडी 2025 1 / 201) कोणत्या देशाने आपल्या विमानतळावर बायोमेट्रिक सेवा सुरू केली आहे ज्याच्यामुळे आता पासपोर्ट किंवा तिकीट आवश्यक नाही? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. जपान B. सिंगापूर C. UAE D. अमेरिका 2 / 202) कोकण शक्ती' युद्ध सराव हा कोणत्या दोन हवाई दलाच्या सरावाच्या तयारीसाठी आयोजित केला जातो. ? A. भारत - UK B. भारत - USA C. भारत - फ्रान्स D. भारत - मालदीव 3 / 20 3) आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे (IMO) परिषदेचे 132 वे सत्र कोठे आयोजित करण्यात आले ? A. लंडन B. पॅरिस C. नवी दिल्ली D. मॉस्को 4 / 204) 2028 ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला ? A. बेसबॉल B. क्रिकेट ( T - 20 ) C. फ्लॅग फुटबॉल D. वरीलपैकी सर्व 5 / 205) FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप नेमबाजी 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? A. मुंबई B. नवी दिल्ली C. हैद्राबाद D. बंगळूरु 6 / 20 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) कोणत्या भारतीय खेळाडूने 2024 मध्ये इंग्लंडमध्ये महिला वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले ? A. एल श्रुती B. अमेय कमानी C. चित्रा मागिमाराज D. विद्या पिलई 7 / 207) Chang'e-6 मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे? A. रशिया B. चीन C. भारत D. इस्राईल 8 / 208) जगातील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरले आहे ? A. कुवैती दिनार B. भारत C. रशिया D. अमेरिका 9 / 209) सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे ? A. आशिया B. आफ्रिका C. उत्तर अमेरिका D. ऑस्ट्रेलिया 10 / 2010) भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे ? A. गुरुग्राम B. वाराणसी C. इंदोर D. अयोध्या 11 / 2011) भारताच्या विधी सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? A. अंजू राठी - राणा B. संजू - राणा C. विनिषा अग्रवाल D. अश्विनी शहा 12 / 2012) जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे ? A. 12 व्या B. 13 व्या C. 14 व्या D. 15 व्या 13 / 2013) कोणत्या देशाच्या “राष्ट्रीय दिवसा”ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत? A. तुर्कस्थान B. मॉरीशियस C. स्पेन D. थायलंड 14 / 2014) संयुक्त आर्थिक आयोग स्थापन करण्यास, व्यापार आणि उच्च-तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्यास कोणत्या देशांमध्ये सहमती झाली? A. भारत - नेपाळ B. भारत - अमेरिका C. भारत - आयर्लँड D. भारत - रशिया 15 / 2015) "संविधान सभेच्या महिला सदस्यांचे जीवन आणि योगदान" या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? A. विधी आणि न्याय मंत्रालयाच्या विधान विभागाद्वारे B. अर्थ मंत्रालय C. ऊर्जा मंत्रालय D. गृह मंत्रालय 16 / 2016) "महिला समृद्धी योजना" कोणत्या राज्यात सुरु झाली आहे? A. दिल्ली B. महाराष्ट्र C. कर्नाटक D. मध्यप्रदेश 17 / 2017) मॉन्टेनेग्रोमध्ये “FIDE वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप-2025” चे विजेतेपद जिंकले? A. प्रणव व्यंकटेश B. प्रज्ञानंद भारती C. आनंद यादव D. सचेत अग्रवाल 18 / 2018) "6वी आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप-2025" चे विजेतेपद कोणी जिंकले? A. भारत B. इराण C. जपान D. उबेकिस्तान 19 / 2019) महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? A. नाशिक B. पुणे C. नागपूर D. संभाजीनगर 20 / 2020) खालीलपैकी कोणत्या साहित्यिकांना 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत ? A. विक्रम सेठ आणि अरविंद अडिगा B. गुलझार आणि जगद्गुरु रामभद्रचार्य C. केदारनाथ सिंग आणि विक्रम सेठ D. किरण देसाई आणि अरविंद अडिगा Your score isThe average score is 48% 0% Restart quiz
K
K
Nice question
K