चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 March 7, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 101) खालीलपैकी कोणत्या साहित्यिकांना 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्तकर्त्यांची नावे देण्यात आली आहेत ? A) विक्रम सेठ आणि अरविंद अडिगा B) गुलझार आणि जगद्गुरु रामभद्रचार्य C) केदारनाथ सिंग आणि विक्रम सेठ D) किरण देसाई आणि अरविंद अडिगा 2 / 102) खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2025 चा दुसरा टप्पा कुठे होणार आहे? A) औली B) मनाली C) गुलमर्ग D) शिमला 3 / 103) नुकतीच निवृत्ती घेतलेला स्टीव्ह स्मिथ कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू होता ? A) न्युझीलँड B) ऑस्ट्रेलिया C) इंग्लंड D) वेस्टइंडिज 4 / 104) भारताला प्रथमच कोणत्या वर्षानंतर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे? A) 2009 B) 2008 C) 2007 D) 2006 5 / 105) कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २०२५ भारतात कोठे आयोजित करण्यात येणार आहे? A) हैद्राबाद B) गुवाहाटी C) चेन्नई D) अहमदाबाद 6 / 106) आयआयटी गोवा तर्फे सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त संशोधनावर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते? A) चीन B) जपान C) जर्मनी D) फ्रान्स 7 / 107) पीएम-स्वनिधी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? A) ग्रामीण विकास मंत्रालय B) गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय C) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय D) कृषी मंत्रालय 8 / 108) शरथ कमल यांनी नुकतीच निवृत्ती घेतली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ? A) टेबल टेनिस B) बॅटमिंटन C) हॉकी D) क्रिकेट 9 / 109) महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? A) नाशिक B) पुणे C) नागपूर D) संभाजीनगर 10 / 1010) नील अर्थ्यवस्थेसाठी भारत आणि कोणता देश एकत्र काम करणार आहेत ? A) सिंगापूर B) फ्रान्स C) ब्रिटन D) ऑस्ट्रेलिया Your score isThe average score is 55% 0% Restart quiz