चालू घडामोडी सराव टेस्ट २०२५ March 21, 2025 by patilsac93@gmail.com चालू घडामोडी सराव टेस्ट २०२५ 1 / 101) नवाफ सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) लेबनॉन B) सिंगापूर C) कुवेत D) युक्रेन 2 / 102) कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती सॅम नुजोमा यांचे निधन झाले आहे? A) युगांडा B) फ्रान्स C) इराक D) नामिबिया 3 / 10 3) लॉन टेनिस स्पर्धांमध्ये रॉजर फेडरर कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो? A) सर्बीया B) UK C) स्वित्झर्लंड D) स्पेन 4 / 104) भारत व --------- या दोन देशा - दरम्यान बोंगोसागर 2025 नौसेना सराव अभ्यास पार पडला. A) बांगलादेश B) मालदीव C) श्रीलंका D) रशिया 5 / 105) रायसीना परिषद 2025 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? A) नवी दिल्ली B) भोपाळ C) नागपूर D) पणजी , गोवा 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे सुरू होत आहे? A) ग्रेटर नोएडा B) मालदीव C) आसाम D) तेलंगणा 7 / 107) जागतिक वन दिन कधी साजरा करण्यात येतो ? A) 21 मार्च B) 22 मार्च C) 23 मार्च D) 24 मार्च 8 / 108) स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे ? A) रोहित शर्मा B) जसप्रित बुमराह C) विराट कोहली D) मोहम्मद शमी 9 / 109) राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे ? A) तेलंगणा B) केरळ C) पंजाब D) महाराष्ट्र 10 / 1010) महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे ? A) राम सुतार B) आशा भोसले C) अशोक सराफ D) आप्पासाहेब धर्माधिकारी Your score isThe average score is 55% 0% Restart quiz