चालू घडामोडी सराव टेस्ट १ जानेवारी २०२५ January 1, 2025 by patilsac93@gmail.com चालु घडामोडी सराव टेस्ट १ जानेवारी २०२५ 1 / 10किंग कप इंटरनॅशनल बॅटमिंटन ओपन 2024 मध्ये कास्य पदक कोणी जिंकले आहे? पारूपल्ली कश्यप पी. व्ही. सिंधू नंदू नेटकर लक्ष्य सेन 2 / 10उडान यात्री कॅफे कोणत्या विमानतळावरून सुरु करण्यात आलेले आहे? दिल्ली मुंबई कोलकाता चेन्नई 3 / 10जगातील सातही खंडातील सर्वाच्च उंचिची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे? काम्या कार्तीकेयन काव्या देशमुख राव्या हितले सौम्या सुदर्शन 4 / 10इस्रोने कोणत्या ठिकाणाहून SPADEX मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? श्रीहरीकोटा बंगळूर पोखरण थुंबा 5 / 10जिमी कार्टर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? चीन अमेरिका द. कोरिया उ. कोरिया 6 / 10चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण काय करण्यात आले आहे? CR 450 SR 350 TRI 358 SI 460 7 / 10डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या संसदेने कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष हान डुकसू यांच्यावर महाभियोग खटला चालविला? व्हिएतनाम द. कोरिया उ. कोरिया केनिया 8 / 10उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? न्या. नरेंद्र जी न्या. सूर्यकांत न्या. मनमोहन न्या. विभु बाखरू 9 / 10नुकताच चर्चेत असलेला अंजी खड्डा पुल कोठे आहे? महाराष्ट्र जम्मू - काश्मीर छत्तीसगड लड्डाख 10 / 10अलीकडेच 11 वी प्रो - कबड्डी लीग चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? गुजरात पाटणा हरियाणा मुंबई Your score isThe average score is 56% 0% Restart quiz