चालू घडामोडी सराव चाचणी

Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी

1 / 10

अलीकडेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने कोणत्या देशाच्या पंतप्रधानाविरुद्ध अटक वॉरंट जारी केला आहे?

2 / 10

कोणत्या देशाने लिंग संक्रमणास परवानगी देणाऱ्या देशांमध्ये रशियन मुलांना दत्तक घेण्यावर बंदी घातली आहे?

3 / 10

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद कोणाला बहाल केले आहे?

4 / 10

FICCI फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

5 / 10

दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरी करण्यात येतो?

6 / 10

IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?

7 / 10

नुकतेच कोणत्या देशाने पाण्याच्या समस्येमुळे आणीबाणी घोषित केली?

8 / 10

International Solar Alliance च्या 104 वा सदस्य देश कोण बनला आहे?

9 / 10

नुकतेच कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट समुद्री राज्याच्या पुरस्कार देण्यात आला आहे?

10 / 10

2025 च्या खेलो इंडिया गेम्स आणि पॅरा गेम्स कोणत्या राज्यात होणार आहे?

Your score is

The average score is 64%

0%

2 thoughts on “चालू घडामोडी सराव चाचणी”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र