चालू घडामोडी सराव चाचणी

Current Affairs Practice Test

चालू घडामोडी सराव चाचणी

1 / 10

कोणत्या देशाच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सर्व सदस्यांनी आपल्या पदाच्या राजीनामा दिला?

2 / 10

"जागतिक दयाळूपणा दिवस" कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

3 / 10

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कोणत्या राज्याच्या प्रत्यक्ष कर महसुलात सर्वाधिक वाटा आहे?

4 / 10

महिला आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 चे यजमान शहर कोणते?

5 / 10

कोणत्या देशाच्या पर्यटन विभागाने अभिनेता सोनू सुदला पर्यटनासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले?

6 / 10

भारतातील पहिले लेखकांचे गाव कोणते ठरले आहे?

7 / 10

युनिफाईड पेन्शन योजना स्विकारणारे पहिले राज्य कोणते?

8 / 10

भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख कोण बनले आहेत?

9 / 10

कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली आहे?

10 / 10

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने " वैद्यकीय उपकरण उद्योग मजबूत करण्यासाठी योजना" सुरु केली आहे?

Your score is

The average score is 52%

0%

2 thoughts on “चालू घडामोडी सराव चाचणी”

Leave a Comment