चालु घडामोडी सराव टेस्ट २०२५

चालू घडामोडी सराव टेस्ट २०२५

1 / 10

1) “बिल ऑफ लॅडिंग बिल-2024” मंजूर कोणी मंजूर केले?

2 / 10

2) 25TH - IIFA - AWARDS-2025 सर्वश्रेष्ठ फ़िल्म कोणाला भेटला ?

3 / 10

3) भारताने कोणत्या शहरात "14 वा भारत-व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद" आयोजित केला होता?

4 / 10

4) कोणत्या संस्थेने 'द केस फॉर इन्व्हेस्टमेंट इन न्यूट्रिशियस फूड्स व्हॅल्यू चेन्स' नावाचा अहवाल सादर केला?

5 / 10

5) खालीलपैकी कोणता औष्णिक उर्जा प्रकल्प हा रायगड या जिल्ह्यात आहे?

6 / 10

6) पारस हा औष्णिक उर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

7 / 10

7) 6G साठी शास्त्रीय आणि क्वांटम कम्युनिकेशन्स" या विषयावरील केंद्राचे उद्घाटन कोठे झाले?

8 / 10

8) कोणत्या भारतीय टेनिसपटूने, फ्रान्सच्या अल्बानो ऑलिवेट्टीच्या भागीदारीत, एटीपी स्विस ओपन 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे?

9 / 10

9) ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने मानकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

10 / 10

10) केंद्र सरकारने लष्करी हवाई क्षेत्रे बांधून संरक्षण क्षमता वाढवण्याची महत्त्वपूर्ण योजना कोठे मंजूर केली आहे?

Your score is

The average score is 49%

0%

4 thoughts on “चालु घडामोडी सराव टेस्ट २०२५”

Leave a Comment