इतिहास सराव प्रश्न

इतिहास विषयावर सराव टेस्ट

1 / 25

1) इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत ?

2 / 25

2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक केव्हा झाला?

3 / 25

3) शिवरायांनी सिंधुदुर्ग व ________ यासारखे समुद्र किल्ले बांधले.

4 / 25

4) पहिले कवितांचे गाव कोणते?

5 / 25

5) पहिले पुस्तकाचे गाव कोणते?

6 / 25

6) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरु केले?

7 / 25

7) अँनी बेझंट व _______ यांनी होमरूल चळवळ सुरु केली.

8 / 25

8) सावित्रीबाई फुले यांच्या जन्म कधी झाला?

9 / 25

9) खालीलपैकी 'लोकहितवादी'  म्हणून कोण प्रसिद्ध आहे?

10 / 25

10) विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली?

11 / 25

11) महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती?

12 / 25

12) स्वा. सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात ________ येथील आहे.

13 / 25

13) जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण आहेत?

14 / 25

14) 'मराठी सत्तेचा उत्कर्ष' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत?

15 / 25

15) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार _______यांना मानतात?

16 / 25

16) इ. स. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण - 

अ) क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला.

ब) काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती 

क) जहाल व मवाळ यांच्यातील युती 

ड) पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती 

17 / 25

17) 'सेवासदन' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाज सेविकेने केली?

18 / 25

18) इ. स. 1920 मध्ये भारताच्या प्रथम हाय कमिशनर म्हणून _________याची नेमणूक करण्यात आली.

19 / 25

19) कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?

20 / 25

20) 1919 च्या 'माँटेंग्यू - चेम्सफोर्ड कायद्यावर' हे 'स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली?

21 / 25

21) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

22 / 25

22) कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाईसरॉय' म्हणून ओळखला जाऊ लागला?

23 / 25

23) सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

24 / 25

24) खालील घटनाक्रम काळानुसार लावा.

1) प्लासीची लढाई

2) पानिपतची तिसरी लढाई

3) अहसहकार चळवळ

4) छोडो भारत चळवळ

25 / 25

25) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती?

Your score is

The average score is 62%

0%

3 thoughts on “इतिहास सराव प्रश्न”

Leave a Comment