इतिहास सराव टेस्ट

इतिहास सराव टेस्ट

1 / 15

1) इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केली?

2 / 15

2) महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले?

3 / 15

3) ॲडाल्फ हिटलरने मांडलेल्या विचारसरणीस काय म्हणतात?

4 / 15

4) खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

5 / 15

5) चाँदबिबीची राजधानी कोठे होती?

6 / 15

6) भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'लेखण्या सोडा व बंदूक हातात घ्या' हा संदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला?

7 / 15

7) पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती?

8 / 15

8) 'कार्ल मार्क्स' हा विचारवंत कोणत्या देशाचा होता?

9 / 15

9) दिल्लीच्या तक्त्यावर बसलेली पहिली स्त्री कोणती?

10 / 15

10) महाभारतात आपली अब्रू वाचविण्यासाठी द्रौपदीने कोणाची प्रार्थना केली?

11 / 15

11) साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांची गादी वाचविण्यासाठी इंग्लंडला जाऊन कोणी भूमिका बजावली?

12 / 15

12) छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

13 / 15

13) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

14 / 15

14) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

15 / 15

15) बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

Your score is

The average score is 60%

0%

Leave a Comment