इतिहास या विषयावर सराव प्रश्न December 23, 2024 by patilsac93@gmail.com Information and practice questions in the study of history इतिहास या विषयावर सराव टेस्ट 1 / 151857 च्या उठावास स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले? प्रा. न. र. फाटक पी. ई. रॉबर्ट्स डॉ. मुजुमदार वि. दा. सावरकर 2 / 151921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला? आंध्र प्रदेश केरळ उत्तर प्रदेश बंगाल 3 / 151857 च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे नानासाहेब पेशवे राणी लक्ष्मीबाई कुवरसिंह 4 / 15कोणत्या महसुली पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? कायमधारा जमीनदारी रयतवारी मीरासदारी 5 / 15महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली? शाहू महाराज महर्षी कर्वे ईश्वरचंद्र विद्यासागर महात्मा फुले 6 / 15कोल्हापुरात 1911 मध्ये "सत्यशोधक समाजाची" तर 1918 मध्ये "आर्य समाजाची" शाखा कोणी स्थापन केली? महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील महर्षी वि. रा. शिंदे 7 / 15चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले? रौलेट कायदा पिट्सचा भारत कायदा भारत सरकारचा कायदा भारतीय वृत्तपत्र कायदा 8 / 15प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली? 1757 1760 1764 1765 9 / 15खालीलपैकी कोणी हंटर आयोगा पुढे साक्ष दिली होती? महर्षी कर्वे महर्षी वि. रा. शिंदे राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले 10 / 15सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? गो. ग. आगरकर गो. ह. देशमुख भाऊ महाजन कृष्णशास्त्री चिपळूणकर 11 / 15मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? न. चि. केळकर लो. टिळक कृष्णशास्त्री चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर 12 / 15डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? डॉ. बाबासाहेब आंबेडकर नारायण निघाली लोखंडे महात्मा फुले वी.रा.शिंदे 13 / 15अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याच्या प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? नेपोलियन कोलंबस डलहौसी वेलस्ली 14 / 15कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? 1833 चा सनदी कायदा 1813 सनदी कायदा 1774 पिट्स इंडिया अँक्ट 1773 रेग्युलेटिंग अँक्ट 15 / 15बक्सार ची लढाई कधी झाली? 23 जून 1757 22 ऑक्टोबर 1764 23 जून 1764 23 ऑक्टोबर 1757 Your score isThe average score is 69% 0% Restart quiz