इतिहास ( छ. शिवाजी महाराज ) सराव टेस्ट

GK सराव टेस्ट ( छ. शिवाजी महाराज )

1 / 15

1) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?

2 / 15

2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू _________साली झाला.

3 / 15

3) छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात पुरंदरच्या तह केव्हा झाला?

4 / 15

4) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक केव्हा झाला?

5 / 15

5) छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पुत्रासह ___________ औरंगजेब कैरीतून सुटका करून घेतली?

6 / 15

6) 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतः राज्याभिषेक करून घेतला या सोहळ्याचे पौरोहित्य______ यांनी केले.

7 / 15

7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

8 / 15

8) मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवे कोण होते?

9 / 15

9) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

10 / 15

10) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?

11 / 15

11) पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?

12 / 15

12) शिवरायांनी सिंधुदुर्ग व ________ यासारखे समुद्र किल्ले बांधले.

13 / 15

13) सुरज्यामध्ये सुमारे _______ एवढे किल्ले होते.

14 / 15

14) स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी ______ हा अधिकारी असे.

15 / 15

15) ________ हे सुमंत होते. त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते.

Your score is

The average score is 65%

0%

Leave a Comment