अर्थशास्र सराव टेस्ट February 18, 2025 by patilsac93@gmail.com Economics / अर्थशास्त्र या विषयावर सराव प्रश्न 1 / 101) "सेझ" (SEZ) चे विस्तारित रूप काय आहे? A. स्मॉल इकोनॉमिक झोन B. सोशल इकोनॉमिक झोन C. स्पेशल इकोनॉमिक झोन D. सर्व्हिस इकोनॉमिक झोन 2 / 102) बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? A. OCR B. MICR C. OMR D. NMR 3 / 103) रिझर्व बँकेचे व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच? A. SLR B. Repo C. CPR D. CRR 4 / 104) 19 जुलै 1969 ला ज्या चौदा व्यापारी बँकाकडील ठेवींचे मूल्य रू.________ किंवा यापेक्षा जास्त होते, त्यामुळे त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? A. 100 कोटी B. 75 कोटी C. 50 कोटी D. 125 कोटी 5 / 105) रेपो दर म्हणजे ज्या दराने _________ A. व्यापारी बँका लोकांना कर्जे देतात B. सरकारची कर्जे घेण्यावर आकारला जातो C. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्जे देते D. व्यापारी बँका त्यांचेकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकरतात 6 / 106) लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते? A. दर हेक्टरी B. दर चौरस फूट C. दर चौरस किलोमीटर D. यापैकी नाही 7 / 107) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता ______ आहे. A. 117 प्रति चौ. किमी B. 157 प्रति चौ. किमी C. 282 प्रति चौ. किमी D. 382 प्रति चौ. किमी 8 / 108) श्रमिकाची 'शून्य सीमांत' उत्पादकता म्हणजे - A. तांत्रिक बेकारी B. छुपी बेकारी C. अर्ध बेकारी D. हंगामी बेकारी 9 / 109) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी ________ या काळात करण्यात आली. A. 1950 ते 1955 B. 1956 ते 1961 C. 1952 ते 1957 D. 1961 ते 1966 10 / 1010) रूरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजने दरम्यान उभारण्यात आले? A. पहिली पंचवार्षिक योजना B. दुसरी पंचवार्षिक योजना C. तिसरी पंचवार्षिक योजना D. चौथी पंचवार्षिक योजना Your score isThe average score is 54% 0% Restart quiz