अर्थशास्त्र सराव टेस्ट April 3, 2025 by patilsac93@gmail.com अर्थशास्त्र सराव टेस्ट 1 / 151) भारतीय व्यापारी बँक प्रणालीमधे खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धीकारक व नफा मिळवून देणारा आहे ? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) म्युच्युअल फंड B) मोबाईल बँकिंग C) रिटेल बँकिंग D) इंटरनेट बँकिंग 2 / 152) 2011 च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता ............आहे. A) 117 प्रति चौ. कि.मी.. B) 157 प्रति चौ. कि.मी. C) 282 प्रति चौ. कि.मी. D) 382 प्रति चौ. कि.मी. 3 / 15 3) रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? A) सी.डी. देशमुख समिती B) रिपोर्ट ऑन करन्स अँड फायनान्स C) अर्थ मंत्रालय D) हिल्टन यंग कमिशन 4 / 154) भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते A) वाढते B) घटते C) थोडे वाढते D) वरीलपैकी नाही 5 / 155) खालीलपैकी कोणास सार्वजनिक पैशाचा रक्षक' म्हणून ओळखले जाते? A) भारताचे वित्तमंत्री B) सरहिंशोबतपासणीस C) सरन्यायाधीश D) निवडणूक आयोग 6 / 15 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय ? A) रुपयाचे मूल्य वाढणे B) चालनी नोटा C) रुपयाची किंमत कमी करणे D) वरील सर्व 7 / 157) भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते? A) 1 एप्रिल ते 31 मार्च B) 1 जुलै ते 20 जून C) 1 ऑक्टोबर 30 सप्टेंबर D) 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 8 / 158) भारताने ..... साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले? A) 1985साली B) 1991साली C) 1981साली D) 2001साली 9 / 159) पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करतो ? A) केंद्रीय खर्च व मुल्य आयोग B) केंद्रीय कृषी मंत्रालय C) शेतमाल किमत समिती D) भारतीय अन्न महामंडळ 10 / 1510) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? A) कृषि व उद्योग क्षेत्रांना समान वाव B) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांना समान वाव C) संपत्तीचे समान व न्याय्य वाटप D) लोकशाही समाजवादी अर्थव्यवस्था 11 / 1511) आर्थिक स्वातंत्र्य किवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय? A) जगतिकीकरण B) खाजगीकरण C) निगुंतवणुकीकरण D) उदारीकरण 12 / 1512) स्टेट बैंक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कोठे सुरू केली? A) कोलबो (श्रीलंका) B) काठमांडू (नेपाळ) C) रंगून (ब्रम्हदेश) D) जकार्ता (इंडोनेशिया 13 / 1513) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश प्लास्टीक मनी' म्हणून केला जातो ? A) प्लास्टीक मनी B) ट्रम्प कार्ड C) क्रेडिट कार्ड D) पॅन कार्ड 14 / 1514) ग्रामीण भागातील शेती आणि संबंधीत उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्जपुरवठा करणारी,.......................ही शिखर संस्था आहे. A) स्टेट बँक ऑफ इंडिया B) रिझर्व बँक C) नाबार्ड D) वरील सर्व 15 / 1515) 1995 मध्ये बैंक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी................ सुरु करण्यात आली A) बँँकिंग लोकपाल योजना B) विवेकपूर्ण नियम C) आंतरराष्ट्रीय लेखा पद्धति D) ग्राहक सेवा समिती Your score isThe average score is 51% 0% Restart quiz