राज्य उत्पादन शुल्क /Excise Department February 6, 2025 by patilsac93@gmail.com राज्य उत्पादन शुल्क /Excise Department 1 / 15A) क्रिकेटमध्ये एल.बी.डब्ल्यू हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? A. लेग बिफोर विकेट B. लॉग बेल विकेट C. लेग बॉय विकेट D. लोग बाय विकेट 2 / 15B) इतिहासातील तीन प्रसिद्ध लढ्यांमुळे गाजलेले पाणीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? A. उत्तर प्रदेश B. हरियाणा C. पंजाब D. राजस्थान 3 / 15C) जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या काळात झाली? A. मुघल साम्राज्य B. मराठा साम्राज्य C. राष्ट्राकुट साम्राज्य D. पाला साम्राज्य 4 / 15D) लखनौ हे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे? A. गोमती B. गंगा C. यमुना D. शरयू 5 / 15E) मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? A. फुटबॉल B. टेबल टेनिस C. हॉकी D. स्वीमिंग 6 / 15F) काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? A. वेंगुर्ला B. मालवण C. चिपळूण D. राजापूर 7 / 15G) पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता ? A. 1914 ते 1918 B. 1920 ते 1924 C. 1904 ते 1908 D. 1922 ते 1926 8 / 15H) महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? A. 100 B. 75 C. 78 D. 60 9 / 15I) शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? A. फुफ्फुस B. हृदय C. किडनी D. श्वासनलिका 10 / 15J) कळसुबाई शिखरे कोणत्या जिल्ह्यात येते? A. रायगड B. अहमदनगर C. पुणे D. कोल्हापूर 11 / 15K) जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण? A. लोकमान्य टिळक B. लोकहितवादी C. गो. ग. आगरकर D. महात्मा फुले 12 / 15L) रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? A. हिमॅटॉलॉजी B. डरमॅटॉलॉजी C. हिपॅटीसलॉजी D. हिऑलॉजी 13 / 15M) भारतात दर -------- वर्षांनी जणगनना करण्यात येते. A. १० B. १५ C. ०५ D. ०८ 14 / 15N) ताजमहालाचे बांधकाम कोणाच्या काळात झाले? A. जहांगीर B. अकबर C. शहाजहा D. बाबर 15 / 15O) नर्मदा नदीच्या उगम कोठे झाला आहे? A. अमरकंटक, मध्य प्रदेश B. बैतुल, मुलताई, मध्यप्रदेश C. त्र्यंबकेश्वर,ब्रह्मगिरी, महाराष्ट्र D. छत्तीसगड, रायपूर Your score isThe average score is 65% 0% Restart quiz