महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी सराव प्रश्न

महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी थोडक्यात माहिती

महाराष्ट्रातील सशस्र क्रांतिकारी चळवळी विषयी सराव प्रश्न

1 / 10

महाराष्ट्रभर लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना स्थापन झाल्या त्यापैकी आर्य बांधव समाज महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी स्थित होती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

रॅड हत्याची माहिती सरकारला देणाऱ्या ------------- या फितूरास वासुदेव चाफेकर व म. वि. रानडे यांनी ठार केले.

3 / 10

वासुदेव बळवंत फडके यांचे उच्च न्यायालयात बचावाचे काम कोणी पाहिले?

4 / 10

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

5 / 10

सेनापती बापट यांचे पूर्ण नाव काय?

6 / 10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विखुरलेल्या लोकांना एकत्र करून त्यांच्यामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करणे ह्या हेतू साठी वासुदेव बळवंत फडके यांनी कोणती सभा उभारली?

7 / 10

नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सन ची हत्या कोणी केली?

8 / 10

प्लेग कमिशनर रॅड व त्याच्या सहकारी लेफ्टनंट आर्यस्ट यांची हत्या दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर या बंधूंनी कोणत्या ठिकाणी केली होती?

9 / 10

आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते?

10 / 10

"इटलीच्या जोसेफ मॅझिनीचे चरित्र" तसेच "1857 चे स्वातंत्र्यसमर" हे ग्रंथ कोणी लिहिले?

Your score is

The average score is 58%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र