मराठी व्याकरण प्रकरण – विरामचिन्हे यावर सराव प्रश्न

मराठी व्याकरण प्रकरण - विरामचिन्हे यावर सराव टेस्ट

मराठी व्याकरण प्रकरण - विरामचिन्हे यावर सराव प्रश्न

1 / 10

खालीलपैकी विकल्प चिन्ह कोणते?

2 / 10

हरि - हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते?

3 / 10

बोलतांना एखाद्या वाक्यात तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाची झाल्यास कोणत्या विरामचिन्हाच्या वापर करतात.

4 / 10

उद्गारातील भाव सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

5 / 10

संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात?

6 / 10

पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या.

मी वाट पाहिली पण तो आला नाही.

7 / 10

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?

किती भयानक वाडा आहे हा

8 / 10

पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?

तुम्ही घरी केव्हा याल

9 / 10

योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

10 / 10

खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.

Your score is

The average score is 72%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र